ProfileImage
60

Post

0

Followers

3

Following

PostImage

SHAMAN

July 5, 2024

PostImage

Agriculture: सावधान ! रासायनिक खतांचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक


Agriculture: रासायनिक खतांचा जास्त आणि सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. साहजीकच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर करणे धोक्याचा असल्याचे बोलल्या जात आहे.

आज मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्न धान्याची गुणवत्ता, माणसाच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले, तर रासायनिक शेती ही किती धोकादायक आहे हे आपल्याला समजुन येते.

हे देखील वाचा : Types Of Organic Farming: शेतकऱ्यांनो, कीटकनाशक फवारणी या पिकांवर नको ?

रासायनिक खतांचा वाढता वापर घातक आहे. शेतीत पिकणारा भाजीपालाच आज न मोठ्या प्रमाणात 'बाजारात विक्रीसाठी येत असतो. परंतु रासायनिक खतांचा वापर केलेल्या या पिकांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतांना आज दिसून येत आहे.

बाजारात विकण्यासाठी येणाऱ्या पालेभाज्यांवर रासायनिक खतांचा सर्रास वापर होतो. नागरिकही बाजारातून या भाजीपाल्याची खरेदी करतात. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. या पिकांमुळे नागरिकांमध्ये पोलिओ कर्करोग आदी विविध आजारांना सामोरे जावे लागते असे तज्ज्ञ सांगतात, रासायनिक खतांप्रमाणे कीटकनाशकांच्या वापराचेदेखील अनिष्ट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

हे देखील वाचा : Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें

कीटकांचा नाश करणारी कीटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे उपद्रवकारक कीटक मरतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही बळी पडतात. खर तर निसर्गाने स्वतःच खूप काही गोष्टीचा समतोल साधण्याची व्यवस्था केलेली आहे. निसर्गाने ज्याप्रमाणे पिलांना उपद्रवकारक कीटक असतात, त्याचप्रमाणे या कीटकांवर उपजीविका करणारेही काही कीटक पक्षी प्राणी असतात. रासायनिक खतांच्या वापरातून जमिनीवर दुष्परिणाम होता. या खतांच्या पिकांच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम होतांना दिसून येतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज "व्यक्त होत आहे.

 


PostImage

SHAMAN

June 29, 2024

PostImage

International News: हर दिन कई सिगरेट फूंकने से गले में उगने लगे बाल !


International News: पृथ्वी पर रहने वाले लोगों की संख्या लगभग 800 करोड़ से ज्यादा है, लेकिन आपको जानकर हैरानी होगी कि इनमें से 130 करोड़ से ज्यादा लोग तंबाकू tobacco और उससे बने दूसरी चीजों का सेवन करते हैं. लेकिन ऐसे लोगों को तंबाकू tobacco सेवन करने से स्वास्थ्य से जुड़ी समस्याओं का सामना करना पड़ता है. दोस्तों आज हम आपको एक ऐसे ही घटना के बारे में बताने वाले है   सिगरेट पीने से एक व्यक्ति के गले में बाल उगने लगा. इसकी वजह से उसे सांस लेने में भी समस्या होने लगी.

डॉक्टरों ने बताया कि 54 साल के इस व्यक्ति को कर्कश आवाज, सांस लेने में समस्या और पुरानी खांसी की शिकायत थी. Austria के इस मरीज ने दावा किया कि उसने 1990 में दौरान उसने एक बार खांसकर बाल बाहर निकालने की जब उसने सिगरेट smoking cigarettes पीना शुरू किया था, तब वो  20 साल वर्ष का था. उस घटना भी बताई थी. ऐसे में डॉक्टरों ने उसकी श्वास नलिका में एक छोटा कैमरा डालकर गले की जांच किए, वहां उन्होंने देखा कि उस व्यक्ति के गले में कई सरे काले बाल उग रहे हैं. उस व्यक्ति के गले से डॉक्टरों ने बाल निकाल दिया। और उस बालों में बैक्टीरिया मिलाने के बाद उसे एंटीबायोटिक्स भी दी गई.

डॉक्टरों doctors ने कहा, हमरा अंदाज है कि बाल उगने की शुरुआत व्यक्ति के सिगरेट smoking cigarettes पीने से हुई है इस वजह से शायद मुंह के अंदर के रोम बालों के रूप में तेजी से बढ़ने रहे है. लेकिन ऐसे घटनाकी दुर्लभता के कारण इस घटना को सिद्ध नहीं किया जा सकता है”. इसके बाद डॉक्टरों ने उस मरीज से सिगरेट पीने की आदत को छोड़ने के लिए कहा.

 


PostImage

SHAMAN

June 25, 2024

PostImage

Gadchiroli Naxalite: इन 5 गांवों ने बंद किया नक्सलियों का राशन - पानी


Gadchiroli Naxalite: नक्सलियों को जड़ से उखाड़ने के लिए सरकार ने वर्ष 2003 से नक्सल गावबंदी योजना शुरू की थी। इस योजना के माध्यम से पुलिस दल द्वारा पुलिस दादा लोग खिड़की के अंतर्गत प्रोजेक्ट उड़ान चलाया रहा है. लाहेरी उपपुलिस थाने अंतर्गत मोरडपार आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल इन 5 गांवों ने सोमवार को एकजुट होकर नक्सलियों को गांवबंदी कर दी है.

उन्होंने नक्सलियों को भोजन, राशन और पानी नहीं देने की घोषणा की. इसके पहले इस योजना के तहत पुलिस विभाग की ओर से भामरागड़ उपविभाग के तहत पुलिस थाना धोडराज में कृषि सम्मेलन लिया गया. सम्मेलन में परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाड़ा, मिलदापल्ली व महाकापाडी इन 7 गांवों ने एकजुट होकर नक्सलियों को गावबंदी की थी.

उसके बाद भटपार गांव के नागरिकों ने नक्सलियों को गावबंदी कर कूकर में
रखी गई आईडी सदृश्य वस्तु, वायर, बैटरी व सलाखे जमा किए थे। भामरागड़ उपविभाग के धोडराज पुलिस थाना अंतर्गत अब तक कुल 13 गांवों ने नक्सलियों को गांवबंदी की है। नक्सलियों को गांवबंदी करनेवाले मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल इन 5 गांवों के नागरिकों को जिला पुलिस अधीक्षक नीलोत्पल ने अभिनंदन किया है.

 


PostImage

SHAMAN

June 21, 2024

PostImage

Swapnil Madavi Academy Gadchiroli: स्वप्नील मडावी अकॅडमी इंदिरानगर गडचिरोली येथे पोलीस भरती विद्यार्थ्यांकडून योग दिन साजरा


Swapnil Madavi Academy Gadchiroli: जागतिक योगदिनाचे World Yoga Day औचित्य साधुन Swapnil Madavi Academy इंदिरानगर गडचिरोली येथे पोलीस भरती विद्यार्थ्यांकडून योगदिन साजरा करण्यात आला व योगा करण्याचे फायदे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

त्या प्रसंगी अकॅडमीचे संचालक Academy Director तथा मार्गदर्शक स्वप्नील मडावी सर, कृष्णा राठोड, कुणाल चौधरी, महादेव वाडगुरे, काजल नैताम, आचल उईके, प्राची डोइजड, चतुर्थी गव्हारे, करीना सुत्रपवार, करन तुरे, सेजल चरडुके, पुजा कवडो, दिशा हलामी ,धनश्री सिरगावार, स्वाती भांडारकर, आदी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थीत होते.

Swapnil Madavi Academy च्या योग्य मार्गदशनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

धानोरा रोड गडचिरोली येथे असलेली स्वप्नील मडावी सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात व आजपावेतो अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी  MPSC, पोलीस भरती, व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून शासकीय सेवेत निवड झालेले पाहायला मिळत आहे. स्वप्नील मडावी सरांच्या योग्य मार्गदशनामुळे आज गडचिरोली जिल्हातील अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होत आहे.

 


PostImage

SHAMAN

June 14, 2024

PostImage

Chandrapur News : विदर्भात 1 जुलै, तर चंद्रपूर जिल्ह्यात 26 जूनपासून शाळा


Chandrapur News : प्राथमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शासनाने 2024-25 मध्ये विदर्भातील शाळा 1 जुलै 2024 पासून सुरू करण्याचे आदेश आहे; मात्र या आदेशाकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

हे देखील वाचा : Mobile Phone In Toilet : टॉयलेट में मोबाइल इस्तेमाल करने वाले हो जाए सावधान

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिनांक 11 जून 2024 ला एक पत्र काढून इयत्ता पहिलीच्या दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाअंतर्गत पहिले पाऊल' हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा 2 विदर्भातील शाळा 1 जुलै 2024 रोजी सुरू होत असल्या दिनांक 1 जुलै 2024 ते 5 जुलै 2024 या कालावधीत करण्याचे आदेशित केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा २६ जूनपासून सुरू होत असल्याने शिक्षण संचालकांच्या आदेशाचे काय, असा प्रश्न सध्या शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.

अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा,  ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

SHAMAN

March 16, 2024

PostImage

Top Businesses Idea : Top 5 बिज़नेस जो आपको लाखों कमाकर दे सकते है


Businesses Idea : आज कल युवा खुद का का बिजनेस शुरू करने के लिए ज्यादा ध्यान देते है. अगर आप भी 10 लाख रुपये में कोनसा बिजनेस शुरू करना है. ये जानना चाहते है तो 10 लाख रुपये में कोनसा बिजनेस शुरू करना है. इसकी जानकारी हम आपको देने वाले है. 

5 लाख रुपये में कोनसा बिजनेस किया जा सकता है. इसके लिए बहुत सारे ऐसे बिजनेस है जो आप 10 लाख रुपये में बहुत ही आराम से शुरू कर सकते है. आज हम ऐसे ही कुछ बिजनेस के बारे में जानने वाले है.

 

1. कपड़े का व्यवसाय Clothing Business : अगर आप नए बिजनेस में पाव दाल रहे है तो आप 10 लाख रुपये  के अंदर एक जबरदस्त बिजनेस शुरू कर सकते है. और इसकी जानकारी होना बहुत महत्वपूर्ण है. तो आप 10 लाख रुपये में कपड़े का व्यवसाय बहुत ही आसानी से शुरू कर सकते है. आप कपडे का बिजनेस शुरू किये तो पर डे 10,000 रुपये तक कमा सकते है. आप ये बिजनेस 10 लाख में शुरू कर सकते है.

Top Businesses Idea  Top 5 बिज़नेस जो आपको लाखों कमाकर दे सकते है

2. किराने की दुकान Grocery Store : 10 लाख रुपये से बिजनेस करना है तो आप किराना दुकान भी शुरू कर सकते है. अगर आपके पास  किराना दुकान शुरू करने के लिए ज्यादा पैसा नहीं है तो भी आप काम पैसो में किराना दुकान बहुत अच्छे से शुरू कर सकते है.