संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
21-06-2024
Swapnil Madavi Academy Gadchiroli: जागतिक योगदिनाचे World Yoga Day औचित्य साधुन Swapnil Madavi Academy इंदिरानगर गडचिरोली येथे पोलीस भरती विद्यार्थ्यांकडून योगदिन साजरा करण्यात आला व योगा करण्याचे फायदे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
त्या प्रसंगी अकॅडमीचे संचालक Academy Director तथा मार्गदर्शक स्वप्नील मडावी सर, कृष्णा राठोड, कुणाल चौधरी, महादेव वाडगुरे, काजल नैताम, आचल उईके, प्राची डोइजड, चतुर्थी गव्हारे, करीना सुत्रपवार, करन तुरे, सेजल चरडुके, पुजा कवडो, दिशा हलामी ,धनश्री सिरगावार, स्वाती भांडारकर, आदी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थीत होते.
धानोरा रोड गडचिरोली येथे असलेली स्वप्नील मडावी सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात व आजपावेतो अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी MPSC, पोलीस भरती, व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून शासकीय सेवेत निवड झालेले पाहायला मिळत आहे. स्वप्नील मडावी सरांच्या योग्य मार्गदशनामुळे आज गडचिरोली जिल्हातील अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होत आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments