PostImage

Avinash Kumare

Today   

PostImage

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच …


गडचिरोली होमगार्ड भरती 2024 
141 रिक्त पदांकरिता भरती सुरू
आजच ऑनलाईन अर्ज करा.

Home Gaurd Maharashtra Bharti महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात 10 वी पास होमगार्ड पदांसाठी मेगा भरती त्यापैकी गडचिरोली होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

  

मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे ही एक मेगा भरती आहे. आणि याच्यामध्ये 9700 एवढ्या जागा रिक्त आहेत.
 
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.  

●   काल २५ जुलै २०२४ पासून या भरतीची सुरुवात झालेली आहे तरी होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.  

● या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच जिल्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही
 ययाबाबत अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचं आहे.   

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी  9700 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 141 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

● होमगार्ड भत्त्याचा तपशील: 

 होमगार्ड नियमित देखभालीच्या अधीन नाहीत.  मात्र, निवडणुका आणि सण-उत्सवादरम्यान अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांची नियुक्ती केली जाते
 700 प्रतिदिन आणि भेट भत्ता रु.  सेटलमेंट कालावधी दरम्यान दररोज 100. 

 प्रशिक्षण कालावधी दरम्यान, 35 रुपये वैयक्तिक भत्ता आणि 100 रुपये निर्वाह भत्ता देखील दिला जातो. 

 90 रुपये साप्ताहिक ड्रिल भत्ता दिला जातो आणि होमगार्डमधील तीन वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर, पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलातही पाच टक्के आरक्षणाची परवानगी आहे. 

होमगार्ड पात्रतेच निकष "●

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा 
शारीरिक पात्रता: ; वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची  पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर 
आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर  फुगवणे आवश्यक आहे.  

 आवश्यक कागदपत्रे:  

  • रहिवासी पुरावा, आधार कार्ड
  •  मतदान ओळखपत्र 
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 
  • जन्म दिनांक पुरावा करीत
  • एस एस सी  बोर्ड प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करीत असल्यास
  • त्या मालकाचा ना हरकत प्रमाणपत्र 
  • तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र प्रमाणपत्र  

● अधिकृत वेबसाइट 

https://maharashtracdhg.gov.in/

गडचिरोली होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असेल.

पदाचे नाव – होमगार्ड 

• पदसंख्या – 141 जागा 

• शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.) 

• नोकरी ठिकाण –  गडचिरोली 

• वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे  

• अर्ज पद्धती – ऑनलाईन 

• अर्ज सुरू होण्याची तारीख –  25 जुलै 2024 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024 

• अधिकृत वेबसाईट –

https://maharashtracdhg.gov.in/

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

  

 


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी …


गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी 

    विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी
    10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन
  
       गडचिरोली/नागपूर दि.25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.  
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. 
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
    धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. 
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे. 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. 
00000


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

POLICE BHARTI : गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-23 (प्रत्यक्ष भरती-2024) …


 


गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-23 (प्रत्यक्ष भरती-2024) लेखी परीक्षा संबंधीत सुचना


    28 जुलै रोजी गडचिरोली शहरातील 11 परिक्षा केंद्रावर होणार लेखी परिक्षा

 

गडचिरोली/25 :   गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदासंबंधीत मैदानी परीक्षा ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती.  मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली आहे.  यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात येणार आहे.  
  सदर पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात येणार आहे.  तसेच उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 08.00 वा. उपस्थित राहणे आवश्यक राहील.  
सदर पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तरी, सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र  https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या लेखी परिक्षेची तारिख तसेच जिल्हायातील पावसाची परिस्थिती लक्षात ठेऊन लेखी परिक्षेसाठी लागणा-­या अत्यावश्यक कागदपत्रानिशी परिक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे.  तसेच सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. सोबतच परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये कुणीही बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोबत बाळगणार नाहीत व कोणताही गैरप्रकार करणार नाही.  उमेदवाराला सोबत फक्त ओळखपत्र व प्रवेशपत्र घेऊन जाण्याची मुभा राहील. कोणताही उमेदवार गैरप्रकार किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करतांना आढळुन आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. 8806312100 यावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी केलेले आहे. 


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

ZP TEACHER BHARTI : पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी …


 

गडचिरोली दि. २३ : जिल्हयातील पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या  शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निवृत्त शिक्षकांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागवुन घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गटशिक्षणाधिका-यांना दिले आहेत.

जुलै महिन्यात शाळा नियमित सुरु झाल्या मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात
रिक्त असल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने पवित्र प्रणालीमार्फत नियमित
शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण
संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवा निवृत शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा
परिषद शाळांतील पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकीय पदे  भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.
त्यानुसार  निवृत्ती वेतन घेत असलेल्या अथवा  संबंधित तालुक्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक / पदविधर शिक्षक / उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे कंत्राटी तत्वावर अध्यापन करण्यास इच्छूक असल्यास त्यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांमधून पदे उपलब्ध न झाल्यास अहर्ताप्राप्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांमधून हे पदे भरण्यात येतील. अर्जाचा नमुना जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असल्याचे  त्यांनी कळविले आहे.


PostImage

P10NEWS

July 24, 2024   

PostImage

HOME GUARD BHARTI 2024 : चंद्रपूर होमगार्ड भरती 82 जागेकरिता …


 

   

       चंद्रपूर/(24) : चंद्रपूर जिल्हा होमगार्ड मधील असलेल्या 82 होमगार्ड सदस्य अनुषेश  भरणे करिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 22/08/2024 पासुन जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे केलेले आहे.या करिता दिनांक 10/08/2024 अखेर आँनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटी बाबत विस्तृत माहिती  https:// Maharashtradhg.gov.in/mahahg/loginl.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड चंद्रपूर यांना राहिल . तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक रिना यादवरावजी जनबंधु यांनी केले आहे.


PostImage

RJ content studio

July 15, 2024   

PostImage

भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती


*भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती*

 

 

 मित्रांनो भारतीय डाक विभागात मध्ये 44228 जागा साठी भरती निघाली आहे. 

आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सुवर्ण संधी म्हणावी लागेल. ज्यांना 10 वी मध्ये जास्त टक्केवारी आहे त्यांनी नक्की अर्ज करा.या पद साठी काय शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची तारीख पुढील प्रमाणे...

 

शैक्षणिक पात्रता

 

(i) 10वी उत्तीर्ण असावा 

ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक 

 

 वयाची अट -

 :- 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण :

- संपूर्ण भारत

 

 परीक्षेची फी 

:- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

 

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 

-05 ऑगस्ट 2024 

 

अर्ज करण्या साठी लिंक 

-

https://indiapostgdsonline.gov.in/


PostImage

RJ content studio

July 9, 2024   

PostImage

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & CONSTABLE ( CBIC&CAN) पदाच्या …


मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS मल्टी टास्किंग स्टाफ, कॉन्स्टेबल ( CBIC&CAN) या दोन पदासाठी केंद्रसरकार भरती घेत आहे. तुम्ही जर 10 वी पास असाल तुम्ही पण हा फॉर्म भरू शकता. याबद्दलची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

      

   *पद*

1)MTS - 4887 

2)CBIC/CBN 3439

                       

                Total =8326

 

 

*शैक्षणिक पात्रता* 

- दहावी पास 

 

 

*वयोमर्यादा*

18 ते 25/27

SC/ST -5 वर्षे सूट 

OBC - 3 वर्ष सूट 

 

 

 *परीक्षा शुल्क*

    -100 रुपये 

   - SC/ST/EXSM/महिलांना परीक्षा शुल्क नाही.

 

 

*फॉर्म भरण्याची शेवटची तारीख*

- - 31 जुलै 2024 

 

 मित्रांनो या पोस्टसाठी दोन पेपर होणार असून कॉन्स्टेबल पदा साठी मैदानी चाचणी होणार आहे. तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा कारण शेवटी लिंक न राहाल्यामुळे आपणास फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ शकते. मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना / मुलींना यांचा फायदा होईल.


PostImage

RK News 24

July 1, 2024   

PostImage

(एनएचबी भारती) नेशनल हाउसिंग बैंक में 48 रिक्तियों के लिए …


एनएचबी भारती 2024। राष्ट्रीय आवास बैंक (एनएचबी) भारत सरकार के स्वामित्व वाली इकाई है। 48 महाप्रबंधक, सहायक महाप्रबंधक, उप प्रबंधक, सहायक प्रबंधक, मुख्य अर्थशास्त्री, वरिष्ठ परियोजना वित्त अधिकारी, परियोजना वित्त अधिकारी, प्रोटोकॉल अधिकारी और एप्लिकेशन डेवलपर पदों के लिए एनएचबी भर्ती 2024 (एनएचबी भारती 2024)

 

कुल :- 48 सीटें 

पोस्ट नं.             पद का नाम पद                               संख्या

1                      जनरल मॅनेजर                                   01

2                     असिस्टंट जनरल मॅनेजर                      01

3                     डेप्युटी मॅनेजर                                    03

4                     असिस्टंट मॅनेजर                                18

5                     चीफ इकोनॉमिस्ट                               01

6                     सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर    10

7                     प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर                12

8                     प्रोटोकॉल ऑफिसर                            01

9                    ॲप्लिकेशन डेवलपर                           01

                                                                    कुल :- 48

 

शैक्षणिक योग्यता

पद संख्या 1: (i) किसी भी विषय में डिग्री (ii) आईसीडब्ल्यूएआई/आईसीएआई/सीएफए/एमबीए (वित्त) (iii) 15 वर्ष का अनुभव

पद संख्या 2: (i) किसी भी विषय में डिग्री (ii) आईसीडब्ल्यूएआई/आईसीएआई/सीएफए/एमबीए (वित्त) (iii) 10 वर्ष का अनुभव

पद संख्या 3: (i) किसी भी विषय में डिग्री (ii) आईसीडब्ल्यूएआई/आईसीएआई/सीएफए/एमबीए (वित्त) (iii) 02 वर्ष का अनुभव

पद संख्या 4: 60% अंकों के साथ किसी भी विषय में डिग्री [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 55% अंक]

पद संख्या 5: (i) आर्थिक अर्थशास्त्र या अर्थमिति में विशेषज्ञता के साथ अर्थशास्त्र में स्नातकोत्तर डिग्री। (iii) 15 वर्ष का अनुभव

पद संख्या 6: (i) किसी भी विषय में डिग्री (ii) आईसीडब्ल्यूएआई/आईसीएआई/सीएफए/एमबीए (वित्त) (iii) 15 वर्ष का अनुभव

पद संख्या 7: (i) किसी भी विषय में डिग्री (ii) आईसीडब्ल्यूएआई/आईसीएआई/सीएफए/एमबीए (वित्त) (iii) 10 वर्ष का अनुभव

पद संख्या 8: (i) किसी भी विषय में स्नातक (ii) उम्मीदवार भारत में RBI/PSB/FI से सेवानिवृत्त अधिकारी होना चाहिए और वरिष्ठ प्रबंधन स्तर पर कार्यरत होना चाहिए। भारत में आरबीआई/पीएसबी/एफआई में न्यूनतम 25 वर्ष का अनुभव, जिसमें से न्यूनतम 05 वर्ष का कार्य अनुभव जनसंपर्क/प्रोटोकॉल कर्तव्यों में होना चाहिए।

पद संख्या 9: (i) बी.ई. (सीएस/आईटी)/बी.टेक। (सीएस/आईटी)/एमसीए/एम.टेक (सीएस/आईटी)/बी.एससी.(सीएस/आईटी)/एम.एससी. (सीएस/आईटी) (iii) 02 वर्ष का अनुभव

 

आयु आवश्यकता:

01 जुलाई 2024 तक, [एससी/एसटी: 05 वर्ष की छूट, ओबीसी: 03 वर्ष की छूट]

पद क्रमांक 1: 62 वर्ष तक

पद संख्या 2: 40 से 55 वर्ष

पद संख्या 3: 32 से 50 वर्ष

 पद संख्या 4: 23 से 32 वर्ष

 पद संख्या 5: 21 से 30 वर्ष

पद संख्या 6: 40 से 59 वर्ष

 पद संख्या 7: 35 से 59 वर्ष

पद संख्या 8: 50 से 62 वर्ष

पद संख्या 9: 23 से 32 वर्ष

 

नौकरी का स्थान :- पूरे भारत में

शुल्क: सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹850/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: ₹175/-]

 महत्वपूर्ण तिथियाँ: ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि: 19 जुलाई 2024 परीक्षा: बाद में सूचित किया जाएगा।


PostImage

Ganaboina Nagesh

June 19, 2024   

PostImage

IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड में निकली भर्ती, …


IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड में भर्ती के निकली हैं। जानने के लिए इस पोस्ट को अन्य तक देखे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भर्ती 2024 में अलग अलग शिकाऊ पदों पर नौकरियां उपलब्ध हैं. इन पदों के लिए शैक्षणिक योग्यता, वेतन, और आवेदन की प्रक्रिया के बारे में जानने के लिए जरूरतमंद कैंडिडेट यहां देख सकते हैं.


IOCL Recruitment 2024: रिक्त पद

  • केमिकल इंजीनियर
  • सिविल इंजीनियर
  • कंप्यूटर साइंस और टेक्नोलॉजी
  • इलेक्ट्रिकल इंजीनियर
  • इलेक्ट्रॉनिक्स और कम्युनिकेशन इंजीनियर
  • इंस्ट्रुमेंटेशन इंजीनियर
  • मैकेनिकल इंजीनियर
  • मेटलर्जिकल इंजीनियर

ये भी पढ़ें: गडचिरोली पुलिस भर्ती 2024: 922 पदों के लिए शारीरिक परीक्षा 19 जून से शुरू!


IOCL Recruitment 2024: शैक्षणिक योग्यता

वर्गीकृत शिकाऊ पदों के लिए उम्मीदवारों को योग्यता के बारे में अधिक जानकारी अधिसूचना में दी गई है.


IOCL Recruitment 2024: पगार

सिलेक्टेड कैंडिडेट को शुरवाती पगार ५०,०००/- रुपये प्रति माह दिया जाएगा. 


IOCL Recruitment 2024: आवेदन प्रक्रिया

शिकाऊ पदों के लिए आवेदनकर्ताओं को ऑनलाइन आवेदन करना आवश्यक है. आवेदन भेजते समय सभी आवश्यक दस्तावेज जोड़ना चाहिए और सभी जानकारी को सही तरीके से भरना चाहिए. आवेदन भरने की अंतिम तारीख १ जुलाई २०२४ है.

इस नौकरी संबंधी अधिक जानकारी के लिए, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड की आधिकारिक वेबसाइट पर जाएं. नीचे दिए गए लिंक्स का उपयोग करें:

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड वेबसाइट वेबसाइट देखने के लिए यहाँ क्लिक करे

भर्ती सूचना का PDF देखने के लिए यहाँ क्लिक करे


PostImage

Sujata Awachat

June 19, 2024   

PostImage

गडचिरोली पुलिस भर्ती 2024: 922 पदों के लिए शारीरिक परीक्षा …


गडचिरोली: गडचिरोली पुलिस विभाग ने पुलिस सिपाही चालक भर्ती - 2022-2023 (प्रत्यक्ष भर्ती प्रक्रिया 2024) के लिए 10 पदों और पुलिस सिपाही भर्ती - 2022-2023 (प्रत्यक्ष भर्ती प्रक्रिया 2024) के लिए 912 पदों की भर्ती प्रक्रिया शुरू कर दी है। शारीरिक परीक्षण की तिथि 19 जून 2024 से 12 जुलाई 2024 तक गडचिरोली पुलिस मुख्यालय के मैदान में आयोजित की जाएगी।

गडचिरोली पुलिस भर्ती 2024: गडचिरोली पुलिस सिपाही चालक के 10 पदों के लिए 2258 उम्मीदवारों ने आवेदन किया है और पुलिस सिपाही के 912 पदों के लिए कुल 24570 उम्मीदवारों ने आवेदन किया है।

गडचिरोली पुलिस भर्ती 2024: पुलिस सिपाही चालक पदों का विवरण

श्रेणी पदों की संख्या
अनुसूचित जाति 01
अनुसूचित जनजाति 02
भज (ब) 01
भज (क) 01
इमाव 02
एसईबीसी 01
ईडब्ल्यूएस 01
अरक्षित 01
कुल 10

गडचिरोली पुलिस भर्ती 2024: पुलिस सिपाही पदों का विवरण

श्रेणी पदों की संख्या
अनुसूचित जाति 121
अनुसूचित जनजाति 210
विज (अ) 54
भज (ब) 50
भज (क) 57
भज (ड) 46
विमाप्र 46
इमाव 158
एसईबीसी 50
ईडब्ल्यूएस 50
अरक्षित 70
कुल 912

गडचिरोली पुलिस भर्ती 2024: भर्ती प्रक्रिया की तिथि

भर्ती पद शारीरिक परीक्षा की तिथि
पुलिस सिपाही चालक 19 जून 2024 से 20 जून 2024
पुलिस सिपाही 21 जून 2024 से 12 जुलाई 2024

प्रत्येक दिन औसतन 1000 उम्मीदवारों की शारीरिक (मैदानी) परीक्षा पुलिस सिपाही चालक पद के लिए और 1300 उम्मीदवारों की पुलिस सिपाही पद के लिए ली जाएगी। सभी उम्मीदवारों को शारीरिक परीक्षण का प्रवेश पत्र महाआईटी विभाग द्वारा ऑनलाइन डाउनलोड करने के लिए उपलब्ध कराया गया है। उम्मीदवार अपने प्रवेश पत्र https://policerecruitment2024.mahait.org से डाउनलोड कर सकते हैं और उसमें दी गई तिथि के अनुसार आवश्यक दस्तावेजों के साथ पुलिस मुख्यालय गडचिरोली में उपस्थित हों।

तकनीकी सुधार: भर्ती प्रक्रिया में आधुनिक तकनीक का उपयोग किया जाएगा। इसमें उम्मीदवारों की छाती-ऊंचाई मापने के लिए पीएसटी (PST) डिजिटल फिजिकल स्टैंडर्ड टेस्ट तकनीक का उपयोग किया जाएगा। इसके अलावा, 1600 मीटर दौड़ (पुरुष), 800 मीटर दौड़ (महिला), और 100 मीटर दौड़ (पुरुष और महिला) के लिए आरएफआईडी (RFID) आधारित तकनीक का उपयोग किया जाएगा। गोला फेंक परीक्षण के लिए प्रिज्म तकनीक का उपयोग किया जाएगा।

शारीरिक परीक्षण में उत्तीर्ण उम्मीदवारों की बायोमेट्रिक उपस्थिति लेकर सत्यापन किया जाएगा। यदि किसी दिन बारिश के कारण शारीरिक परीक्षण नहीं हो पाता है, तो अगली उपयुक्त तारीख दी जाएगी। जिन उम्मीदवारों को एक से अधिक पदों के लिए एक ही दिन अलग-अलग स्थानों पर उपस्थित होना होगा, उन्हें दूसरी तारीख दी जाएगी।

उम्मीदवारों को किसी भी अनुचित तरीके का उपयोग नहीं करना चाहिए। ऐसा करते पाए जाने पर उनकी उम्मीदवारता तुरंत रद्द कर दी जाएगी और कानूनी कार्यवाही की जाएगी। उम्मीदवार किसी भी प्रलोभन या लालच में न पड़ें। यदि किसी को लालच या प्रलोभन दिया जाता है, तो पुलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली के समाधान कक्ष (दूरभाष क्र. 8806312100) पर या उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें में सूचना दें।


PostImage

Sajit Tekam

June 16, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास, घ्या या योजनेचा …


Sarkari Yojana 2024: पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.

12 वी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक, तसेच 2 व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या; परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी योजना सुरू केली आहे.  त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बरेच विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

 

Sarkari Yojana 2024 काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ?

  • गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक साहाय्य देण्यासाठी ही योजना
    राबविण्यात येत आहे.
  • ओबीसी, एसबीसी व व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

Sarkari Yojana 2024 असे मिळते अर्थसाहाय्य

  • मोठ्या शहरांसाठी भोजन भत्ता 32 हजार, निवास 20 हजार, उदर- निर्वाह भत्ता आठ हजार मिळतो. तर जिल्हापातळीवर भोजन 25 हजार, निवास 12 हजार तर उदरनिर्वाह सहा हजार अशाप्रकारे एकूण 43 हजार रुपयांची मदत दिली जाते.
  • नगरपरिषदेच्या क्षेत्रात भोजनभत्ता 28 हजार, निवास 15 हजार, उदर- निर्वाह 8 हजार रुपये देण्यातयेतो.

Sarkari Yojana 2024 पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार?

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते.
  • पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता, अशा विविध स्तरांवरील भत्ते दिले जातात.
  • या मध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च- शिक्षणासाठी मदत होत असते.

Sarkari Yojana 2024 ही कागदपत्रे लागणार विद्यार्थी

ओबीसी, व्हीजे, NT, SBC प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत.

 

Sarkari Yojana 2024 विद्यार्थ्यांनो लगेच करा अर्ज

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana योजनेसाठी उच्च शिक्षणाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठी अर्जाची मुदत दि. 20 जून ते 15 जुलै असून, निवड यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. गरजूंनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
  • या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळतो. त्यामुळे वेळीच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.

Sarkari Yojana 2024 कोठे करायचा अर्ज ?

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana yojana लाभासाठी शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावा लागतो.
  • माहिती भरून अर्ज सबमिट केल्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यानुसार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते.
  • अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करावे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Shivendra Daharwal

June 13, 2024   

PostImage

India Post Recruitment 2024: 10वीं पास पर भारतीय पोस्ट विभाग …


India Post Recruitment 2024: दोस्तों नौकरी की तलाश में रहने वालों के लिए बड़ी ख़ुशी की खबर हम लाए है. भारतीय पोस्ट विभाग में स्टाफ कार ड्राइवर पद के लिए भर्ती निकाली गई है. इस भर्ती की आधिकारिक विज्ञापन जारी किया गया है.

ये भी पढे : PM Kisan Samman Nidhi Yojana: नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होते ही पीएम किसान सम्मान निधि योजना का 17 वा हप्ता किसानों के खाते में हुआ जमा

दोस्तों आवेदन करने की प्रक्रिया ऑनलाइन होने वाली है. इस भर्ती के लिए उम्र कितनी होनी चाहिए, शैक्षणिक योग्यता कितनी और आवेदन किस प्रकार से करना है इसके बारे मे आज हम पूरी जानकारी बताने वाले है तो आइए जानते है.

ये भी पढे : 8th Pay Commission: 8वे वेतन को लेकर आई बड़ी खबर, सरकारी कर्मचारियों की बढ़ सकती है इतनी सैलरी

पद का नाम :  स्टाफ कार ड्राइवर

उम्र सीमा : 56 वर्ष के बीच

शैक्षणिक योग्यता : 10 वीं पास होना आवश्यक।

मोटर सिस्टम का भी ज्ञान होना चाहिए. उम्मीदवारों के पास होम गार्ड या सिविल वालंटियर के रूप में 3 साल की सेवा के साथ मोटर कार चलाने का कम से कम 3 साल का अनुभव होना चाहिए.

ये भी पढे : Free Laptop Yojana 2024: अब सरकार दे रही है फ्री में लैपटॉप, लाभ लेने के लिए यहाँ क्लिक करें

आवेदन करने की अंतिम तारीख : 23 जुलाई 2024

आवेदन करने की प्रक्रिया : ऑनलाइन 

ऑनलाइन आवेदन करने के लिए निचे दिए लिंक पर क्लिक करें।

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो आपके दोस्तों जरुर शेयर करें ताकि उन्हें भी इस जानकारी का लाभ मिल सके.

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Avinash Kumare

June 12, 2024   

PostImage

Sarkari job 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड के अंतर्गत …


Sarkari job 2024 : दोस्तों नौकरी ढूंढने वालों के लिए खुशी की खबर आई है. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड में 247 पदों की भर्ती निकले है। इस भर्ती की आधिकारिक विज्ञापन जारी किया गया है।

इस भर्ती के लिए आवेदन करने की प्रक्रिया ऑनलाइन होने वाली है। इस भर्ती के लिए उम्र कितनी होनी चाहिए? और शैक्षणिक योग्यता कितनी होनी चाहिए? और आवेदन किस प्रकार करना है । इसके बारे में पूरी जानकारी हम बताने जा रहे है तो दोस्तों चलिए जानते है।

 

 

कुल पद : 247 पद
पदों के नाम : इंजीनियर अधिकारी और प्रबंधक 
आवेदन करने के लिए उम्र : 25 से 45 वर्ष तक
शैक्षणिक योग्यता : aducation /qualification 
आवेदन करने प्रक्रिया : ऑनलाइन 
आवेदन करने की आखरी तारीख : 30 जून 2024

 

आधिकारिक जानकारी के लिए नीचे दिए लिंक पर क्लिक करें

https://www.hindustanpetroleum.com/

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो आपके दोस्तों को जरुर शेयर करें ताकि उनको भी इस जानकारी का लाभ मिल सके।

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Blogs with Nili

June 8, 2024   

PostImage

Govt Job Recruitment 2024 : दूरसंचार मंत्रालया मध्ये पदवीधरांसाठी निघाली …


Govt Job Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. मंत्रालय NCCS रिसर्च एसोसिएट स्कीम, Ministry Research Associate Scheme अंतर्गत रिसर्च एसोसिएट पदासाठी भरती निघाली आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

हे देखील वाचा : BSF Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात निघाली इतक्या पदांसाठी मोठी भरती

 

 

वयोमर्यदा: दवीधर उमेदवारांसाठी 28 वर्ष, पदव्युत्तर उमेदवारीसाठी 30 वर्ष, PHD उमेदवारांसाठी 35 वर्ष 
पदांचे नाव: रिसर्च एसोसिएट आणि इतर
शैक्षणिक पात्रता:  मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कमीत कमी 60% टाक्यांसह Electronics / Communication / Telecom/ Information Technology / Computer / Electrical Engineering /Electronics पदवी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

 

हे देखील वाचा : MSEB Recruitment 2024 : 12वी पास उमेदवारांसाठी महावितरण मध्ये निघाली 5347 पदांसाठी मोठी भरती

असे करा अर्ज:
दूरसंचार मंत्रालयात जे उमेदवार अर्ज करणार आहे किंवा करत आहे त्यांनी सगळ्यात अगोदर अर्ज डाउनलोड करवा त्याच्या नंतर लागणारे सगळे डॉक्युमेंट्सह ADET (AC & HQ ) कक्ष 301, राष्ट्रीय संचार सुरक्षा केंद्र, दुसरा फ्लोर. सिटी टेलिफोन एक्स्चेंज, संपांगिराम नगर, बंगलोर - 560027 या दिलेल्या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवा लागेल. 


अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sajit Tekam

June 2, 2024   

PostImage

ST Mahamandal Bharti 2024: एस टी महामंडळ MSRTC मध्ये निघाली …


ST Mahamandal Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती निघाली आहे.

हे देखील वाचा : MSEB Recruitment 2024 : चंद्रपूर महावितरण मध्ये निघाली 127 पदांसाठी मोठी भरती

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

हे देखील वाचा : BSF Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात निघाली इतक्या पदांसाठी मोठी भरती

 

 

वयोमर्यदा: 16 ते 33 वर्ष 
पदांचे नाव: मोटार मेकॅनिक वाहन, इलेकट्रीशियन टर्नर आणि इतर
एकूण पद: 256
शैक्षणिक पात्रता: SSC / ITI / SEngineering degree


 अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे.

अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट देऊ शकता

https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Home.aspx

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sajit Tekam

June 1, 2024   

PostImage

MSEB Recruitment 2024 : चंद्रपूर महावितरण मध्ये निघाली 127 पदांसाठी …


MSEB Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. maharashtra state electricity distribution company limited chandrapur चंद्रपूर मध्ये 127 पदांसाठी भरती निघाली आह. या भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात अली आहे.

हे देखील वाचा : BSF Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात निघाली इतक्या पदांसाठी मोठी भरती

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

हे देखील वाचा : MSEB Recruitment 2024 : 12वी पास उमेदवारांसाठी महावितरण मध्ये निघाली 5347 पदांसाठी मोठी भरती

 

नोकरी करण्याचे ठिकाण: चंद्रपूर, वरोरा, बल्लारशाह
वयोमर्यदा: 18 वर्ष 
पदांचे नाव: अप्रेंटिस ( इलेकट्रीकल /वायरमन / COPA )
एकूण पद: 127
शैक्षणिक पात्रता: NCVT / ITI / SSC Pass 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे.

हे देखील वाचा : Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी में निकली इन पदों के लिए भर्ती

भरती ची जाहिरात बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

https://mahabharti.in/recruitment/

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा,  WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.