अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
08-06-2024
Govt Job Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. मंत्रालय NCCS रिसर्च एसोसिएट स्कीम, Ministry Research Associate Scheme अंतर्गत रिसर्च एसोसिएट पदासाठी भरती निघाली आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
वयोमर्यदा: | दवीधर उमेदवारांसाठी 28 वर्ष, पदव्युत्तर उमेदवारीसाठी 30 वर्ष, PHD उमेदवारांसाठी 35 वर्ष |
पदांचे नाव: | रिसर्च एसोसिएट आणि इतर |
शैक्षणिक पात्रता: | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कमीत कमी 60% टाक्यांसह Electronics / Communication / Telecom/ Information Technology / Computer / Electrical Engineering /Electronics पदवी |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : | ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे. |
असे करा अर्ज:
दूरसंचार मंत्रालयात जे उमेदवार अर्ज करणार आहे किंवा करत आहे त्यांनी सगळ्यात अगोदर अर्ज डाउनलोड करवा त्याच्या नंतर लागणारे सगळे डॉक्युमेंट्सह ADET (AC & HQ ) कक्ष 301, राष्ट्रीय संचार सुरक्षा केंद्र, दुसरा फ्लोर. सिटी टेलिफोन एक्स्चेंज, संपांगिराम नगर, बंगलोर - 560027 या दिलेल्या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवा लागेल.
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments