ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
19-05-2024
MSEB Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. maharashtra state electricity distribution company limited मध्ये 5347 पदांसाठी भरती निघाली आह. या भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात अली आहे.
हे देखील वाचा : Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी में निकली इन पदों के लिए भर्ती
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यदा : 18 ते 27 वर्षा पर्यंत
एकूण पद : 5347
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. 10वी व ITI Electrician /Wireman किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाने प्रमाणित केलेले २ वर्षाचे पदविका इलेकट्रीशियन व्हायरम्यान च अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
भरती ची जाहिरात बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1M6tmDTtwJ9XCC4wqaYcqi_N9CLSA6WOu/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments