अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
18-05-2024
Maharashtra Rain News : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटी मध्ये पावसाच्या सरी येतील. यासाठी हवामान खात्याने राज्यातील 19 जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' yellow alert जारी केला आहे.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 42 अंश सेल्सिअस 42 Degrees Celsius नोंदले गेले. विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रात, काही ठिकाणी तापमान 40 Degrees Celsius च्या वर आहे. महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस आला. Maharashtra Rain News
हे देखील वाचा : Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी में निकली इन पदों के लिए भर्ती
राज्यात पावसाच्या संसारी येत आहेत. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून राज्याला थोडा दिलासा मिळाला आहे. पण उकाडा कायम आहे. राज्यात शनिवारी ( दि. 18 ) विदार्भासह मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवला आहे. त्यामुळे ( yellow alert ) दिला आहे. तापमान कमी जास्त होण्याचा असा अंदाज पण विभागाने वर्तविला आहे.
हे देखील वाचा : Mumbai Police : इंस्टाग्राम रिल्स की मदत से पोलिस ने पकडी 55 लाख की चोरी
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments