बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
24-12-2023
आता वडिलांच्या नवाआधी लिहावं लागेल आईच नाव अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना केला. आदिती तटकरे यांच्या चौथ्या महिला धोरणाबाबत त्यांनी माहिती दिली. अदिती या महिला मंत्री असल्याने त्यांना त्यातील बारकावे माहीत असल्याचा दावा पवार यांनी केला. अजित पवार यांनी या धोरणाबाबत अतिरिक्त माहिती दिली. यावेळी त्यांनी नावातील महत्त्वपूर्ण बदल समोर आणला.
अजित अनंतराव पवार असे नाव लिहले जात होत.बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचं नाव त्याच्या वडीलच नाव आणि आडनाव असं लिहायचे परंतु आता आपण नवीन निर्णय घेत आहे.याच्या नंतर मुलगा असो कि मुलगी अगोदर बाळाचे नाव नंतर आईचं नाव मग नंतर बाबाचे नाव नंतर आडनाव असणार आहे. शेवटी महिला पण समाजातील महत्तवपूर्ण घटक आहे. असे अजित पवार हे बोलत होते.
अर्थमंत्री या नात्याने, मी सांगत आहे की जर एखाद्या व्यक्तीला फ्लॅट खरेदी करायचे असेल तर त्याला 6% कर भरावा लागेल; तथापि, जर एखाद्या महिलेने फ्लॅट खरेदी केले तर तिला 1% सूट मिळेल. तुमचे निवासस्थान पन्नास लाखांचे असेल तर तुम्ही पन्नास हजार रुपये वाचवाल. याच्या नंतर महिलांनी आपल्या नवरोबाला सांगावे कि घर घ्यायचं असणार तर माझ्या नावाने घ्या तुमचे पैसे वाचतील असे अजित पवार म्हणाले.
👉 ऐसी ही जानकारी जानने के लिए Whatsapp ग्रुप को जुड़ने के लिए यहाँ क्लिक करे 👈
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Bahujnancha Buland Aawaj
Dec. 26, 2023, 7:31 p.m.साहेब,आपल्याशी संपर्क साधायचा होता.आपला नंबर मिळेल का