ProfileImage
21

Post

110

Followers

4

Following

PostImage

MK CREATION

Aug. 27, 2024

PostImage

Lek Ladaki Yojana 2024: मुलींसाठी 1 लाख रुपयाची मदत, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती


Lek Ladaki Yojana 2024: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली, सरकारने "लेक लाडकी योजना" सुरू केली आहे, जी मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये योजनेची उद्दिष्टे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मिळणारे फायदे यांचा समावेश आहे.

 

लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट आहे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना आवश्यक मदत पुरवणे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
1. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे.
2. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
3. मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे.
4. कुपोषण कमी करून मुलींचे शारीरिक आरोग्य सुधारणे.
5. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे.

हे देखील वाचा : Hospital Bill: तुम्ही पण हॉस्पिटल च्या खर्चाने आहात त्रस्त तर अशाप्रकारे करा बिल कमी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

योजनेसाठी पात्रता आणि नियम

ही योजना त्या कुटुंबांसाठी आहे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झाला आहे. अर्ज करताना काही नियम आणि अटी पाळणे आवश्यक आहे, जसे की:

  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • जुळ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असावे आणि बँक खाते महाराष्ट्रातच असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लक्ष रुपयांच्या वरती असू नये.  

 

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
  • मुलीचा जन्म दाखला
  • कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
  •  मुलीचे आणि पालकांचे आधार कार्ड
  •  बँक पासबुक
  • रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
  • मतदार ओळखपत्र (मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर)
  •  शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र
  •  कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
  • मुलगी अविवाहित असल्याचे घोषणापत्र

 

हे देखील वाचा : Pm Kisan Yojana 2024 : PM किसान योजनेत होणार बदल, अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

 

योजनेची अर्ज प्रक्रिया

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा असून, तो जवळच्या अंगणवाडी केंद्रात सादर करायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडीत संपर्क साधा.

 

लेक लाडकी योजनेचे फायदे

लेक लाडकी योजना अंतर्गत, मुलींना त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते:

  •  मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये
  • पहिली इयत्तेत प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये
  •  सहावी इयत्तेत गेल्यावर 7000 रुपये
  • अकरावी इयत्तेत गेल्यावर 8000 रुपये
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये,
  • ज्यामुळे एकूण रक्कम 1,01,000 रुपये होते.

लेक लाडकी योजना 2024 हा मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची खात्री देते. जर तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल, तर अर्ज करण्यासाठी योग्य कागदपत्रे तयार ठेवा आणि आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात अर्ज सादर करा. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याचा पाया या योजनेच्या माध्यमातून रचला जाऊ शकतो.

 


PostImage

MK CREATION

Aug. 26, 2024

PostImage

Transmitto Development Foundation: गडचिरोली जिल्ह्यात ट्रान्समिट्टटो डेवलपमेन्ट फाउंडेशन (NGO) च्या कामाला सुरुवात.


Transmitto Development Foundation : ट्रांन्समिटो डेव्हलपमेंट फाउंडेशन हा एक राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेला उपक्रम आहे, जो संपूर्ण भारतभर विविध प्रकल्प राबवितो. त्याच्या अंतर्गत 'सपोर्ट इंडिया डेव्हलपमेंट' कार्यक्रम हा महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमाचा उद्देश बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, व्यवसाय प्रशिक्षण देणे, आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्रज्ञानासंबंधी प्रशिक्षण देणे हा आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकारी व्यक्तींना, जसे की श्री. सुनील सूर्यवंशी (अपर जिल्हाधिकारी), श्री. निलोत्पल (पोलीस अधीक्षक), आणि श्रीमती आयुषी सिंग (जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी), यांना या संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ट्रांन्समिटो डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जिल्हा प्रभारी श्री. प्रेमकुमार मडावी, तसेच तालुका प्रभारी श्री. कैलाश वानखेडे (सिंदेवाही), श्री. मोसम मेश्राम (चामोर्शी), आणि श्री. खुशाल रायशिडाम (अरमोरी वडसा) यांच्यासह सहायक श्री. राहुल सिडाम हे उपस्थित होते.

फाउंडेशन शेतकऱ्यांना एरोपोनिक शेतीच्या प्रशिक्षणासाठी मदत करते आणि त्यासाठी आवश्यक साधनसामग्री नि:शुल्क उपलब्ध करून देते. याशिवाय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मदतही केली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतात.

हा उपक्रम गडचिरोलीसारख्या भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे.


PostImage

MK CREATION

Aug. 26, 2024

PostImage

Hospital Bill: तुम्ही पण हॉस्पिटल च्या खर्चाने आहात त्रस्त तर अशाप्रकारे करा बिल कमी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


Hospital Bill: आजच्या धावपळीच्या जीवनात, आरोग्य विमा हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक व आरोग्य संरक्षणासाठी एक अत्यंत महत्वाचा साधन आहे. हा विमा तुम्हाला हॉस्पिटलायझेशन, औषधे, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याच्या खर्चाची चिंता कमी करण्यास मदत करतो. मासिक प्रीमियम भरल्यावर, तुम्ही एक ठराविक कालावधीसाठी सुरक्षित असता, जो सहसा एक वर्षाचा असतो आणि नंतर रिन्यू करता येतो.

 

आरोग्य विम्याचे प्रकार:

 

1. मेडिक्लेम प्लान  (Mediclaim plan)

 

मेडिक्लेम प्लान हे एक बेसिक आरोग्य विमा आहे. या योजनेत, हॉस्पिटलमध्ये दाखल होताना झालेल्या खर्चाची भरपाई एक ठराविक मर्यादेपर्यंत केली जाते. यामुळे, तुमच्या हॉस्पिटल च्या खर्चाची चिंता कमी होते आणि आर्थिक स्थिरता राखता येते.

हे देखील वाचा : Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये

 

2. गंभीर आजार विमा प्लान  (Critical Illness Insurance Plan)

गंभीर आजार विमा प्लान गंभीर आजारांचा समावेश करते आणि हॉस्पिटलच्या खर्चाची भरपाई करत नाही. मात्र, गंभीर आजाराचे निदान झाल्यावर तुम्हाला एकरकमी पैसे दिले जातात. हे तुम्हाला उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

 

 आरोग्य  विमा घेण्याचे फायदे (Health insurance)

 

1. कुटुंबाची सुरक्षितता

 आरोग्य विमा घेणे कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. आजाराच्या स्थितीत आर्थिक चिंतेची गरज कमी होते, आणि तुम्हाला उपचारांवर लक्ष केंद्रित करता येते.

 

2. हॉस्पिटलचा  खर्च कमी करा

हॉस्पिटलच्या खर्चात झपाट्याने वाढ होत आहे. किरकोळ आजारांवरही मोठा खर्च येऊ शकतो. आरोग्य विमा तुम्हाला या खर्चाच्या चिंतेपासून मुक्त करतो आणि तुम्हाला आर्थिक संरक्षण प्रदान करतो.

 

3. गंभीर आजारांपासून संरक्षण

 गंभीर आजाराच्या बाबतीत, तुम्हाला आर्थिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. गंभीर आजार विमा तात्काळ आर्थिक मदत पुरवतो, ज्यामुळे तुम्ही उपचारांवर लक्ष केंद्रित करू शकता.

 

4. बचतीसाठी सुरक्षा

फक्त बचतीवर अवलंबून राहणं आणि आरोग्य विमा न घेणं तुम्हाला मोठा धोका ठरू शकतो. गंभीर आजाराच्या स्थितीत, तुमची बचत एका झटक्यात संपवली जाऊ शकते. आरोग्य विमा तुम्हाला आर्थिक सुरक्षा प्रदान करतो आणि तुमच्या बचतीची रक्षण करतो.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

MK CREATION

Aug. 9, 2024

PostImage

Chandrapur News: कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले चंद्रपूर जिल्ह्यातून महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून झाल्या पोलीस शिपाई


Chandrapur News: चंद्रपूर: निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्र, गडचिरोलीची विद्यार्थिनी कु. कल्याणी राष्ट्रपती सोनुले, मु.ताडाळा , तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर, यांनी पोलीस शिपाई भरतीत महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे, निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

हे देखील वाचा : Success Story : Uday Krishna Reddy की UPSC 2023 में सफलता की दिल छूने वाली कहानी

कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि शिक्षणाच्या पाठिंब्यावर हा मान प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक व मार्गदर्शक श्री.सूरज गोर्लावार सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Chandrapur News कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले चंद्रपूर जिल्ह्यातून महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून झाल्या पोलीस शिपाई

हे देखील वाचा : Success Story: घर-घर जा कर बेचती थी चाकू-छुरी, आज चलाती हैं BMW, करोड़ों की कंपनी की है मालकिन!

या यशामुळे जिल्ह्यातील अन्य महिला उमेदवारांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. कु. कल्याणी राष्ट्रपती सोनुले यांनी आपल्या कुटुंबीयांचे, मित्रांचे आणि शिक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांच्या संघर्ष आणि समर्पणामुळे त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण स्थापन केले आहे.

 


PostImage

MK CREATION

Aug. 6, 2024

PostImage

Bacchu Kadu: आमचे 15- 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करू आणि समुद्रात बुडवू, बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा


Bacchu Kadu: महायुती सरकारमध्ये सामिल असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही.

शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतो. आमचे 15- 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करू आणि उचलून समुद्रात टाकू, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

हे देखील वाचा : Pm Kisan Khad Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार ₹ 11,000 पर्यंतची मदत आणि 50% सवलत, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

ते हिंगोलीत बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले, आमची लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे. एसटीमध्ये ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला 12 हजार रूपये महिना मिळतो आणि कलेक्टरच्या गाडीवर असलेल्या माणसाला 25 हजार रुपये मिळतात. तो एका माणसाला घेऊन जातो त्याला 45 हजार आणि 50 लोकांना घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरला 12 हजार रुपये मिळतात.

 

तुमच्या बापाचं राज्य आहे का ? बच्चू कडू अजून जीवंत आहे. या लोकांना उखडून फेकून टाकू. तुमचे बाथरूम 5 लाखांचे आणि आमचे घर सव्वा लाखाचे, तुम्हाला लाज वाटत नाही का? हे कोणी विचारत नाही.

हे देखील वाचा : Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये

बच्चू कडू पुढे म्हणाले, तिसऱ्या आघाडीसाठी 25 जागांची चाचपणी केली आहे. सरकारकडे आमच्या 18 मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, एमआयएमसोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू अन्यथा आम्ही बसणार नाही.  वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्यांवर ज्या ज्या पक्षाचे एकमत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार कडू पुढे म्हणाले, सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुराची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू. शेतकऱ्यांचा त्या मुद्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही, असा इशाराही कडू यांनी महायुतीला दिला.

 

 


PostImage

MK CREATION

July 27, 2024

PostImage

Gadchiroli News: गडचिरोली पोलिस भरती, उद्या या 11 केंद्रांवर होणार लेखी परीक्षा


Gadchiroli News: गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातर्फे 912 शिपाई पदांसाठी मैदानी परीक्षा पार पडल्यानंतर आता 28 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी 11 केंद्रे निश्चित केली आहेत.

21 जून ते 23 जुलै या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली. 912 पदांसाठी 28 हजार उमेदवारांनी अर्ज गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी केले होते. मैदानी चाचणीतील एकूण 6 हजार 711 उमेदवार पात्र झाले आहेत.

28 जुलै रोजी सामान्य अध्ययन या विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 यादरम्यान, तर दुसरा पेपर गोंडी व माडिया या विषयांवर दुपारी दीड ते 3:00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

 

 या केंद्रांवर होणार परीक्षा

1 महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली
2 फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड, गडचिरोली
3 प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, आरमोरी रोड गडचिरोली
4 आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल, सेमाना रोड, गडचिरोली
5 कारमेल हायस्कूल, धानोरा रोड गडचिरोली
6 स्कूल ऑफ स्कॉलर्स, धानोरा रोड, गडचिरोली
7 शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान महाविद्यालय, गोकुलनगर गडचिरोली
8 शिवाजी इंग्लिश ॲकॅडमी स्कूल, गोकुलनगर गडचिरोली
9 शासकीय कृषी महाविद्यालय, आयटीआय चौक, गडचिरोली
10 शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली
11 शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली

 

गडचिरोली शहरातील अशा एकूण 11 केंद्रांवर पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 8:00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक राहील.

 

बायोमेट्रिक पध्दतीने होणार नोंदणी

  • सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करून परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • सोबतच पेपर क्र. 1 व पेपर क्र. २च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाष्ट्याचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर केवळ ओळखपत्र व प्रवेशपत्र घेऊन जाता येईल. उमेदवार कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करताना आढळल्यास कारवाईचा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था

टीप : सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था नवेगाव, गडचिरोली यांच्या कडून बाहेरून गडचिरोली मद्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था.

विद्यार्थ्यांनी आज 3 वाजताच्या आत आपले नावे कळवावे.

स्थळ: स्वप्नील मडावी अकॅडमी, इंदिरानगर गडचिरोली, सृष्टी मंगल कार्यालय,पटेल मंगल कार्यालय गडचिरोली.

अधिक माहितीसाठी संपर्क : सौ.जुमनाके मॅडम 9405872397, श्री स्वप्नील मडावी सर 9529933893 , श्री तुषार मडावी - 9422156584


PostImage

MK CREATION

July 20, 2024

PostImage

Pm Kisan Khad Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार ₹ 11,000 पर्यंतची मदत आणि 50% सवलत, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


Pm Kisan Khad Yojana 2024 : 2024 मध्ये सुरू केलेली पीएम किसान खाद योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना ₹ 11,000 पर्यंत आर्थिक मदत आणि 50% अनुदान देते. योजना, लाभ, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या.

 

पीएम किसान खाद योजना 

भारत सरकारने ही 2022 मध्ये सुरू केली आहे. ह्या योजनेचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बीज, खते, आणि उर्वरक यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे आहे.

 

योजनेचे फायदे

  • आर्थिक मदत : शेतकऱ्यांना बीज आणि खते घेन्यासाठी ₹ 11,000 पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
      - पहिली किस्त : ₹ 6,000 (पहिल्या 6 महिन्यात)
      - दुसरी किस्त : ₹ 5,000 (नंतरच्या 6 महिन्यात)
  • अनुदान : 50% पर्यंत खते आणि उर्वरकांवर सवलत मिळते. हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते.

हे देखील वाचा : 10/12 वी पास बेरोजगार तरुणांना मिळणार फ्री ट्रेनिंग + 8000 रुपये, असा करा अर्ज

 

योजनेचा उद्देश

पीएम किसान खाद योजना चा मुख्य उद्देश गरीब शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते, बीज, आणि उर्वरक उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतीचा खर्च कमी होईल आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

 

कोण होऊ शकतो पात्र

  • भारतीय नागरिक : सर्व मूळ भारतीय शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • वय : किमान 18 वर्षे.
  • वार्षिक उत्पन्न : ₹4 लाखांपेक्षा कमी.

 

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • शेताशी संबंधित कागदपत्रे
  • बँक खाते पासबुक
  • चालू मोबाइल नंबर

हे देखील वाचा : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कुणाची

 

अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. ऑनलाइन अर्ज : [https://dbtbharat.gov.in/](https://dbtbharat.gov.in/) या वेबसाइटवर जा.
  2. डीबीटी स्कीम्स' पर्याय निवडा.
  3. फर्टिलायझर सब्सिडी स्कीम' लिंकवर क्लिक करा.
  4. पीएम किसान खाद योजनेचा फॉर्म भरून पाठवा.
  5. आधार लिंक मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
  6. सबमिट' बटणावर क्लिक करा.


PostImage

MK CREATION

July 17, 2024

PostImage

Wardha News: वर्धा के डॉक्टर दंपत्ति का करोड़ों की ठगी का सनसनीखेज खुलासा


Wardha News: पैसे का लालच देकर ठगी के मामले नए नहीं हैं, लेकिन कई बार पढ़े-लिखे लोग भी इसके शिकार बन जाते हैं। वर्धा के आर्वी तालुका के वर्ध मनेरी गांव में रहने वाले डॉ. नीलेश राऊत और डॉ. प्रीति राऊत का वर्धा के कारला चौक में एक दंत चिकित्सालय है. इस दंपत्ति ने जल्दी अमीर बनने के चक्कर में ठगी का रास्ता अपनाया और कई लोगों को आर्थिक रूप से ठग लिया.

 

निवेश पर दोगुना पैसा लौटाने का झांसा

डॉ. राऊत दंपत्ति ने लोगों को निवेश पर दोगुना पैसा लौटाने का लालच देना शुरू किया। इसके लिए उन्होंने पंजाब, कोलकाता, मुंबई, ठाणे, वर्धा और अन्य शहरों में अपना जाल बिछाया. कई लोग उनके झांसे में आ गए, जिनमें उनके रिश्तेदार और अन्य लोग भी शामिल थे. इस मामले की शिकायत नागपुर की आर्थिक अपराध शाखा में दर्ज की गई. शाखा की टीम ने डॉ. प्रीति राऊत को गिरफ्तार कर लिया, जबकि उनके पति फरार हैं.

ये भी पढ़ें : Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये

 

मास्टरमाइंड विराज सुहास पाटिल

दहिसर के विराज सुहास पाटिल इस घोटाले का मास्टरमाइंड है. वर्धा के सुरज सावरकर के साथ मिलकर पाटिल ने 'नाइन अकैडमी' नाम की कंपनी बनाई. वे लोगों को शेयर बाजार और क्रिप्टो करेंसी में निवेश का प्रशिक्षण देने का झांसा देते थे. एक बार लोग फंस जाते तो 5 से 15 प्रतिशत का रिटर्न देने का लालच दिया जाता. इसके लिए ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग में निवेश करने को कहा जाता था.

 

वर्धा में सेमिनार और ठगी

डॉ. प्रीति और डॉ. नीलेश ने भी वर्धा के होटलों में सेमिनार आयोजित किए और लोगों को बहकाया. मास्टरमाइंड विराज पाटिल पर कोलकाता ईडी ने केस दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया.

ये भी पढ़ें : Pmkvy Online Registration : 10 वी पास बेरोजगार तरुणांना मिळणार 8 हजार रुपये, असा करा अर्ज

 

विक्रम बजाज और अन्य निवेशक

सावरकर की सलाह पर नागपुर के व्यापारी विक्रम बजाज ने निवेश किया, जिसके बाद कई और लोगों ने भी पैसा लगाया। आरोपियों ने निवेशकों से डमी कंपनी के बैंक खातों में पैसे जमा करने को कहा. शुरुआत में मुनाफा दिखाया गया, जिससे लोगों ने और ज्यादा पैसे निवेश किए. बाद में जब निवेशक पैसे निकालने गए तो उन्हें कुछ नहीं मिला. ठगी का एहसास होने पर बजाज ने पुलिस में शिकायत की.

 

 ढाई करोड़ की ठगी

इस ठगी की रकम करीब ढाई करोड़ रुपए बताई जा रही है. इस मामले में सुरेंद्र सावरकर, प्रियंका खन्ना जालंधर, पी. आर. ट्रेडर्स के प्रिन्सकुमार, एमआर ट्रेडर्स के राकेश कुमार सिंह, टीएम ट्रेडर्स के अमन ठाकुर, आरके ट्रेडर्स के राहुल कुमार अकेला, ठाणे की मिलन एंटरप्राइजेज और कोलकाता की ग्रीनवैली एग्रो के निदेशक आरोपी हैं. डॉ. प्रीति को गिरफ्तार कर पांच दिनों की पुलिस हिरासत में भेजा गया है.

 


PostImage

MK CREATION

July 7, 2024

PostImage

Pmkvy Online Registration : 10 वी पास बेरोजगार तरुणांना मिळणार 8 हजार रुपये, असा करा अर्ज


 Pmkvy Online Registration : मित्रांनो, जसे की आपण सर्वांना माहित आहे की, भारत सरकारकडून बेरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास  ही योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाते.

भारत सरकारकडून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत भारत सरकार  बेरोजगार तरुणांना 8 हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आता या योजनेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, जर तुम्हीही बेरोजगार असाल, तर तुम्ही या योजनेचा लाभ सहज मिळवू शकता.

जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचाल तर तुम्ही योजनेचा अर्ज अगदी सहजतेने करू शकाल.

हे देखील वाचा : PM किसान योजनेत होणार बदल, अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता 

जर तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला या योजनेत आवश्यक असलेल्या सर्व पात्रता पूर्ण कराव्या लागतील ज्या खालीलप्रमाणे आहेत.

  • कौशल्य विकास योजने मध्ये अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा रहिवाशी असावा
  • अर्ज करणारा उमेदवार 10/12 वी पास असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या घरी कुणीही सरकारी नौकरी वर नसावा.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने चा अर्ज करण्या करिता लागणारी कागदपत्रे

जर तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • सुरु असलेला मोबाईल नंबर
  • 10/12 वी मार्कलिस्ट
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक  (आधार कार्ड लिंक)
  • इ-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

हे देखील वाचा : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा अर्ज करण्याची पद्धत

तुम्हाला भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 साठी अर्ज करायचा असल्यास, खाली दिलेल्या सर्व चरणांचे काळजीपूर्वक पालन करा, तर तुम्ही या कौशल्य विकास योजनेसाठी अगदी सहजतेने अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्या करिता तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना च्या वेबसाईट वर जायचं आहे.
  • योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचल्यानंतर, त्याच्या होम पेजवर जावे लागेल.
  • होम पेजवर गेल्यानंतर स्किल इंडिया या पर्यायावर क्लिक करा.
  • स्किल इंडिया ला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, आता त्या पेजवर "Register as a Candidate" यावर क्लिक करा.
  • या नंतर Registration Form दिसेल, त्या fom वर विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
  • Registration Form मध्ये सर्व माहिती भरल्यानंतर, Register वर क्लिक करा.
  • Register वर क्लिक केल्यानंतर, पुन्हा योजनेच्या Home Page  जावे लागेल.
  • Home Page ला गेल्यानंतर Log in वर क्लिक करावे लागेल.
  • लॉगिन वर क्लिक केल्यानंतर, तुमचा आयडी पासवर्डच्या मदतीने Log In करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर, कौशल्य विकास योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल, तो अर्ज काळजीपूर्वक वाचावा.
  • त्या अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, या योजनेच्या अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

हे देखील वाचा : माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर, आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचा कोर्स निवडावा लागेल तुम्ही तुमचा निवडलेला कोर्स ऑनलाइन किंवा ऑफलाइन करू शकता.


PostImage

MK CREATION

July 4, 2024

PostImage

Pm Kisan Yojana 2024 : PM किसान योजनेत होणार बदल, अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा


Pm Kisan Yojana 2024 : भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते. कारण देशाची अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनामार्फत देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. अशीच एक योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. ही केंद्र सरकार तर्फे राबवण्यात येणारी योजना असल्याने याचा फायदा केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होत आहे. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून ती सतत चालू आहे.

या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांची वार्षिक मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत व्हावी म्हणून ही योजना केंद्र सरकार ने सुरु केली आहे.

या योजनेत दिलेली रक्कम एकरकमी शेतकऱ्यांना दिली जात नाही. हे पैसे केंद्र सरकार  प्रत्येकी 2000 रुपयांचा एका हप्ता या प्रमाणे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात.

हे देखील वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

सतरावा हफ्ता खात्यात जमा

या योजनेद्वारे आतापर्यंत एकूण 17 हफ्ते पात्र लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहेत. 17 वा हप्ता काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

या योजनेद्वारे आतापर्यंत एकूण 17 हफ्ते पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना  मिळालेले आहेत. नरेंद्र मोदी  नी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्या घेतल्या 17 व्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या गेली. परंतु, आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार या योजनेत मात्र काही बदल करु शकते.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत मिळणारी 6000 (सहा हजार) रुपयांची रक्कम ही आता वाढवुन दिल्या जान्याची शक्यता आहे. या योजने मार्फत मिळणारा निधी हा पुरेसा नसल्याने हा निधी वाढवून द्यावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे.

हे देखील वाचा : Success Story: घर-घर जा कर बेचती थी चाकू-छुरी, आज चलाती हैं BMW, करोड़ों की कंपनी की है मालकिन!

 

6000 रुपयांमध्ये होणार आणखी 2000 रुपयांची भर

पी एम किसान सम्मान निधी या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रूपये दिल्या जात आहेत. या रकमेत 2000 रुपयांची भर करून ही रक्कम वार्षिक 8000 रुपये इतकी होऊ शकते. असे सांगितल्या जात आहे.

या बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पी एम किसान योजनेची रक्कम वाढवणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


PostImage

MK CREATION

July 3, 2024

PostImage

Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अजित पवार म्हणाले की, यापूर्वी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 अशी होती. आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आता हे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी राज्यातील भगिनी दोन महिन्यांत अर्ज करू शकतात. 

 

रहिवासी प्रमाणपत्रासाठी दिलेले पर्याय

  • सरकारने ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना 01 जुलै 2024 पासून दरमहा रु. 1500 चा आर्थिक लाभ दिला जाईल.
  • या योजनेच्या पात्रतेमध्ये रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केले होते. आता महिला लाभार्थीकडे 15 वर्षांपूर्वीचे रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास. त्यापैकी कोणतेही रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला स्वीकारला जाईल.
  •  या योजने मध्ये ५ एकर शेतीची अट ठेवण्यात आली होती ती अट आता वगळण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतिल.
  • या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे होता परंतु आता तो वयोगट  21 ते 65 वर्षे करण्यात येत आला आहे. 

लाभार्थी महिला योजनेला मिळालेला प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Success Story: घर-घर जा कर बेचती थी चाकू-छुरी, आज चलाती हैं BMW, करोड़ों की कंपनी की है मालकिन!

 

परदेशात जन्मलेली महिला सुद्धा पात्र

  •  परदेशात जन्मलेल्या महिलेचा विवाह महाराष्ट्रातील रहिवासी पुरुषाशी झाला असेल, तर अशा परिस्थितीत तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि रहिवासी दाखला वैध असेल.
  •  ज्या कुटुंबांकडे पिवळा व केशरी राशन कार्ड आहेत. त्यांच्यासाठी अडीच लाख रुपयांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत कुटुंबातील पात्र अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

हे देखील वाचा : Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये

 


PostImage

MK CREATION

July 2, 2024

PostImage

Success Story: घर-घर जा कर बेचती थी चाकू-छुरी, आज चलाती हैं BMW, करोड़ों की कंपनी की है मालकिन!


Success Story: मुंबई की रहने वाली Cheenu Kala ने अपनी जिंदगी में काफी सारे उतार-चढ़ाव देखे हैं. वो Rubans Accessories की संस्‍थापक हैं. 2014 में उन्‍होंने Rubans Accessories कंपनी की नींव रखी थी। लेकिन, उसके जिंदगी में वो भी दिन आए  जब चीनू घर-घर चाकू-छुरी बेचा करती थीं.

आज चीनू काला सफल बिजनेसवुमन Successful Businesswoman हैं. उनकी जिंदगी की कहानी संघर्ष और हौसले का जीता-जागता उदाहरण है. केवल 15 साल की उम्र में मुश्किलों का सामना करते हुए उन्‍होंने  कुछ कपड़ों और 300 रुपये के साथ अपना घर छोड़ दिया था. कई रातें चीनू कालान रेलवे स्टेशन पर सोईं। लेकिन, कभी अपने सपनों से संजोता नहीं किया. जोचीनू काला कभी घर-घर जा कर चाकू-छुरी बेच रोज के 20-40 रुपये कमाती थीं, आज वो Rubans Accessories की मालकिन हैं। ये कंपनी करोड़ों की है। तो दोस्तों आइए, आज चीनू की सफलता के बारे में जानते हैं.

ये भी पढे : Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये

 

Success Story: घर-घर जा कर चाकू-छुरी बेचीं

चीनू का सफर तब शुरू हुआ जब उन्होंने सिर्फ 15 साल की उम्र में 10 कक्षा की पढ़ाई के दौरान घर छोड़ दिया था. केवल 300 रुपये और कपड़ों के एक बैग के ले कर निकलीं चीनू काला कई बार रेलवे स्टेशन पर सोया करती थीं. घर की  समस्याओं के बावजूद उन्‍होंने अपना रास्ता बनाने की ठान रखी थी. चीनू काला ने कमाई के लिए छोटी शुरुआत की. घर-घर जाकर चाकू-छुरी और कोस्टर बेचा करती थी। इससे उनकी रोज की कमाई 20-40 रुपये हो जाती थी। लेकिन, उन्होंने हार नहीं मानी. और एक दिन उनकी मेहनत रंग लाई। 2014 में उन्होंने बेंगलुरु के एक छोटे से मॉल में 'Rubans Accessories' की शुरुआत की.

ये भी पढे : Success Story : 17 बार असफलता के बाद भी नहीं मानी हार, और बनाई 40,000 करोड़ की कंपनी

 

 Success Story: करोड़ों की बन चुकी है Rubans Accessories

चीनू काला की कड़ी मेहनत और लगन से Rubans Accessories ने सफलता हासिल की है. आज Rubans Accessories 40 करोड़ रुपये का कारोबार करती है। ये 10 लाख से ज्‍यादा Accessories बेच चुकी है.

ये भी पढे : Bank Loan Recovery Rules : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कुणाची?

 

Success Story: चीनू काला चलाती हैं BMW 5 सीरीज कार

इतनी सफलता के बाद भी चीनू काला आज भी जमीन से जुड़ी हुई हैं। वो अपने पति और बेटी के साथ बेंगलुरु में एक आलीशान घर में रहती हैं। BMW 5 Series car चलाने के भी वो आज भी 15-15 घंटे काम करती हैं. अपनी कंपनी Rubans Accessories को और आगे ले जाने के लिए समर्पित हैं.

 

Success Story: ऊंचे हैं टारगेट

चीनू काला का सपना है कि साल के अंत तक Rubans Indian fashion jewellery market. 25% प्रतिशद हिस्सेदारी हासिल कर ले. उनका लक्ष्य महत्वाकांक्षी है, लेकिन उनकी कहानी साबित करती है कि दृढ़ संकल्प और अटूट हौसले से दुनिया में कुछ भी हासिल किया जा सकता है.

 


PostImage

MK CREATION

June 28, 2024

PostImage

Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये जमा करा या योजनेत तुम्हाला मिळतील 28 लाख रुपये


Jeevan Pragati Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची जीवन प्रगती योजना एक आकर्षक गुंतवणूकीची योजना आहे. ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना बिना रिस्क शिवाय निश्चित रिटर्न हवा आहे. आपण या योजनेबद्दल खाली रीतसर माहिती घेणार आहोत.

 

जीवन प्रगती योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :

  • वयोमर्यादा : 12 ते 45 वर्षे
  • किमान कालावधी : 12 वर्षे
  • कमाल कालावधी : 20 वर्षे
  • किमान विम्याची रक्कम : रु. 1.5 लाख
  • कमाल विमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही
  • प्रीमियम पेमेंट : त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक
  • गुंतवणूक आणी त्याचा परतावा कसा असणार आहे, हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ.

समजा तुम्ही दररोज 200 रुपये वाचवले. तर हे एका महिन्यात 200 रुपये x 30 दिवस = 6000 रुपये होतात आणी 1 वर्षात 6000 x 12 महिने = 72000 रुपये होतात.
तुम्ही या योजनेत 20 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक 14,40,000 रुपये इतकी होते. या गुंतवणूकीवर तुम्हाला सुमारे 28 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

हे देखील वाचा : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कुणाची?

 

जोखीम कव्हर आणि बोनस : 

या योजनेतील जोखीम कव्हर दर 5 वर्षांनी वाढते. म्हणजे तुम्हाला मिळणारी रक्कम दर पाच वर्षांनी वाढते. जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबाला सर्व बोनस मिळून एकरकमी रक्कम दिली जाते.

 

योजनेचे फायदे

  1. कमी जोखीम : हा एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे जेथे तुमचे पैसे गमावण्याचा धोका नसतो.
  2.  निश्चित परतावा: परतावा हा निश्चित स्वरूपाचा असतो. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडांप्रमाणे अनिश्चित नसतो.
  3. सोयीनुसार गुंतवणूक: तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम निवडू शकता.
  4. लाइफ इन्शुरन्स: गुंतवणुकीसोबतच तुम्हाला जीवन विम्याचाही लाभ मिळतो.

हे देखील वाचा : 4 बिजनेस आयडियाज जिससे हो सकती है लाखो की कमाई 

 

ही योजना कोणासाठी योग्य आहे?

  • जे दीर्घ मुदतीसाठी नियमितपणे लहान रक्कम वाचवू शकतात.
  • कमी जोखमीचे गुंतवणूक पर्याय हवे आहेत.
  • तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता हवी आहे.
  • निवृत्तीसाठी पैसे वाचवायचे आहेत.

अशा लोकांना ही योजना अत्यंत योग्य आहे.

 

योजना कशी आणी कुणाकडून घ्यायची ? 

तुम्ही हा प्लॅन कोणत्याही एलआयसी ऑफिस किंवा अधिकृत LIC  एजंटद्वारे घेऊ शकता. योजना घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घ्या. एलआयसी जीवन प्रगती योजना हा कमी जोखमीसह चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय आहे. ज्यांना दीर्घकाळ संपत्ती जमवायची आहे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करायची आहे त्यांच्यासाठी हे योग्य आहे. तथापि, कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे चांगले.

 


PostImage

MK CREATION

June 22, 2024

PostImage

Bank Loan Recovery Rules : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कुणाची?


Bank Loan Recovery Rules :  लोकांजवळ जर पैसे नसतील तर लोक कोणतीही वस्तू खरेदी करत नसत. याच कारण असे की कर्ज घेऊन वस्तू घेणे प्रत्येकाला योग्य वाटत नव्हते. परंतु जसा जसा काळ बदलत गेला, परिस्थीती ही बदलत गेली. आजच्या काळामध्ये मोबाईल पासून ते घरच्या वापरायच्या वस्तू पर्यंत सर्व गोष्टी कर्ज घेऊन च विकत घेतल्या जात आहेत.

काही ग्राहक क्रेडिट कार्ड चा वापर करून घेतात, तर काही लोक बँकेकडून कर्ज घेतात तर काही जन प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत असतात. बरेच लोक पर्सनल लोन, कारं लोन, होम लोन ची गरज पडते.

तुम्ही पण अशा प्रकारचे लोन घेतले असणार किंवा घेण्याचा विचार करत असणार, तर तुम्हाला खाली दिल्या प्रमाने काही प्रश्न नक्कीच पडत असतील.

१. कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू झाला तर, उरलेल्या कर्जाची परतफेड कोण करणार?
2. त्या कर्जदाराच्या वारसदाराला तर भरावे लागणार नाही ना ?

तर जाणून घेऊया काय म्हणतात नियम...

कार लोन : कार लोन हे एकदम सुरक्षित असलेले कर्ज आहे. कार लोन घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक त्यांच्या परिवातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगते. परंतु असे न झाल्यास कुटुंबातील एकाही व्यक्ती ने कर्जाची परतफेड न केल्यास बँक त्यांची कार विकून परस्पर आपल्या कर्जाची रक्कम वसुली करते.

होम लोन : होम लोन घेताना बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावयाची असते. होम लोन घेत असताना कर्जदारला घराची कागदपत्रे गहान ठेवावे लागतात पण जर एखाद्या व्यक्तीने होम लोन घेतले आहे आणी लोन घेतलेल्या व्यक्ती चा जर अचानक मृत्यू झाला तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी ही त्याच्या को-बॉरोअर किंवा त्याच्या वारसाना ची असते. जर कर्जदार व्यक्ती चा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसान असलेल्या व्यक्तिने जर कर्जाची परतफेड केली नाही तर बँक त्या गहान ठेवलेल्या मालमत्ते चा लिलाव करते आणि कर्जाची वसुली करते. याही पेक्षा आता बँकांनी यावर एक नवीन उपाय वापरात आणलेला आहे तो म्हणजे कर्ज देत असताना बँक ही कर्ज दाराचा विमा काढते व जर कर्जदाराचा म्रुत्यु झाल्यास बँक विम्याद्वारे पैसे वसुली करते.

पर्सनल लोन : पर्सनल लोन हे बँकेच्या नजरेत अजिबात सुरक्षित लोन मानल्या जात नाही. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक ही इतर कोणत्याही व्यक्ती कडून कर्जाची वसुली करू शकत नाही. पर्सनल लोन बाबतीत वारसाना वर कर्जफेडीची कोणतीही जबाबदारी नसते. त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाल्यास लोन बंद केल्या जाते.


PostImage

MK CREATION

May 19, 2024

PostImage

ऑनलाइन रमीच्या व्यसनातून सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या


ONLINE RUMMY: कर्जबाजारी झाल्याने पिस्तुलातून डोक्यात झाडून घेतली गोळी 

जामनेर येथील मूळ रहिवासी व सध्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा अंगरक्षक असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे याने शासकीय पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

ऑनलाइन रमीच्या व्यसनातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. यापूर्वीही ऑनलाइन रमीमुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. त्यामुळे त्याला घरही विकावे लागले होते.

ऑनलाइन रमीच्या व्यसनामुळे विकावा लागला होता प्लॉट...

प्रकाश ऑनलाइन रमी खेळायचा. यात पैसे हरल्याने काही वर्षांपूर्वी प्लॉट विकून लोकांची देणी दिली. त्यानंतर कुटुंबातील व्यवहार सुनबाईकडे दिला. आम्ही अधूनमधून चौकशी करायचो. तेव्हा सर्व काही सुरळीत आहे, असा विश्वास प्रकाश आम्हाला देत राहिला. मात्र, अचानक आत्महत्येचे पाऊल उचलल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना त्याचे वडील गोविंद कापडे यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना व्यक्त केली.


PostImage

MK CREATION

May 12, 2024

PostImage

पेट्रोल पंपावर ट्रक ला लागली आग


GADCHIROLI: गडचीरोली वरून जवळच असलेल्या वसा गावातील सद्गुरू साई पेट्रोल पंपावर उभ्या असलेला ट्रक गाडी क्र. AP 21 TY8176 ला आग‌ लागली.

सदर घटना ही आज दुपारी 2.15 च्या सुमारास घडली. गाडी चा इंजिन गरम झाल्या चे लक्षात येताच ट्रक ड्रायवर व क्लिनर लगेच गाडी खाली उतरल्याने जीवितहानी टळली.

 

 

 


PostImage

MK CREATION

May 11, 2024

PostImage

4 BUSINESS IDEAS 2024: 4 बिजनेस आयडीयाज जीससे हो सकती है लाखो की कमाई 


4 BUSINESS IDEAS 2024 : यदि ऑफिस से निकलने के बाद आपके पास कुछ समय बच जाता है और उस समय का उपयोग करके थोड़ी एक्स्ट्रा इनकम करना चाहते हैं, तो इसके लिए आपको कोचिंग या ट्यूशन पढ़ाने की जरूरत नहीं है।

आपके पास बस अपना एक स्मार्टफोन और इंटरनेट कनेक्शन होना चाहिए। अगर आपके पास यह दो चीजें मौजूद हैं तो आप घर बैठे सिर्फ कुछ ही मिनटों में अच्छी खासी इनकम कर सकते हैं।

यदि आप अपने समय का उपयोग करके घर बैठे अपने मोबाइल से ऑनलाइन अच्छा-खासा पैसा कमाना चाहते हैं, तो हम आपको 4 ऐसे आसान तरीके बताने जा रहे हैं, जिससे आप मोटी कमाई कर सकते हैं।

 

1. TEST APPS AND WEBSITES

कई ऐसे ऐप और वेबसाइट्स उपलब्ध हैं, जिनकी मदद से आप बस कुछ मिनटों का सर्वे पूरा करके हर रोज तकरीबन एक हजार रुपए तक की कमाई कर सकते हैं।

ये भी पढें : फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

 

2. FREELANCE

कोई ऐसा ऑनलाइन फ्रीलांसिंग कार्य करें, जिसमें अधिक समय न लगे और जिसे आसानी से किया जा सके। इससे भी घर बैठे अच्छी कमाई की जा सकती है।

 

3. INVEST

निवेश पैसा कमाने का सबसे अच्छा तरीका है, तब भी जब आप सो रहे हों। ट्रेडिंग और शेयर बाजार में हाथ आजमाएं, लेकिन संभावित नुकसान से भी सावधान रहें।

ये भी पढें : आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला 2250 रुपये 

 

4. RENT YOUR CAR

देश में कई ऑनलाइन कंपनियां अब आपको अपना वाहन किराए पर देने की सुविधा देती हैं। उससे भी आप मोटी कमाई कर सकते है।


PostImage

MK CREATION

Nov. 8, 2023

PostImage

Gadchiroli/sironcha news : शेतकऱ्याची आत्महत्या


Gadchiroli/ Sironcha : सिरोंचा तालुक्यातील रामांजपुर गाावातील एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबरला उघडकीस आली.

मल्लय्या पापय्या सागरला (४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

त्याने ३ नोव्हेंबरला कीटकनाशक पिल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तेलंगाना येथील शासकीय रुग्णालयात  भरती करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मंगळवारी पहाटेला मृत्यू झाला.

आत्महत्या का केली याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.


PostImage

MK CREATION

Nov. 3, 2023

PostImage

Gadchiroli Crime : फुकटचे खाते म्हणत केला आजीचा खुन


Gadchiroli/Chamorshi : ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे आज सकाळी घडली.

मृत आजीचे नाव ताराबाई गव्हारे (७५) आहे तर आरोपी चे नाव भाऊराव कोठारे (२९) असे असून पोलिसानी भाऊराव ला अटक केली आहे.

आरोपी भाऊराव कोठारे चे वडील मनोहर कोठारे हे चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे आपल्या परिवारासह राहून शेती करतात. त्यांच्यासोबत त्यांची सासु ताराबाई गव्हारे ही सुद्धा राहत होती. 

आरोपिचे वडील मनोहर कोठारे हे सकाळी सकाळी दारु पिउन आल्याने आरोपी भाऊराव कोठारे याने त्याना शिविगाळ केली. शिविगाळ करीत असतानाच "आमच्या घरी राहून फुकटचे खातेस" असे म्हणत वयोवृद्ध आजीवर काठीने जोरदार वार केला. यात ती जागीच ठार झाली. हे बघून आरोपीने मोटरसायकलने तिथुन पळ काढत चामोर्शी येथील हनुमान नगरात लपुन होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक विजयानंद पाटिल यांच्या नेतृत्वात आरोपी भाऊराव कोठारे यास अटक केली आहे.


PostImage

MK CREATION

Nov. 1, 2023

PostImage

Chandrapur Crime: दोन प्रेमियुगुलानी केले विष प्राशन, वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यु


चंद्रपुर/घुग्घूस: दोन प्रेमियुगुलानी विष प्राशन केल्याची धक्कादायक बातमी चंद्रपुर मधील घुग्घूस येथे घडली आहे.
यात पहिल्यांदा तरुणी चा मृत्यु झाला तसेच उपचार सुरु असताना तरुणाचा सुद्धा मृत्यु झाला आहे.

प्रेम संबंधातून दोघांनीही विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.

शुभांगी भोंगळे (२४), राकेश जेणेकर (२७) अशी मृतांची नावे आहेत.

मात्र, प्रेम प्रकरणातुन हा टोकाचा निर्णय घेतला असावा का? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.या घटनेमुळे सम्पूर्ण परिसर हादरला आहे.

या दोघांनी बुधवारी वेगवेगळ्या ठीकानी विष प्राशन केले. मात्र मृत्यु वेगवेगळ्या ठिकानी झाले. 

इतरत्र विचारपुस केली असता हे दोघेही प्रेमीयुगुल असल्याची माहिती मिळाली.

विष प्राशन केल्यानंतर शुभांगी हीला चंद्रपुर येथील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला तर  राकेश ला दवाखान्यात दाखल केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी गुन्हा दाखल करुन  तपास सुरु केला आहे.


PostImage

MK CREATION

Oct. 23, 2023

PostImage

अहेरी हत्याकांड : आणखी ११ जणांचा काटा काढायचा होता


Gadchiroli Aheri news: अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडलेल्या घटनेत २० दिवसात पाच जणांना विष पाजून ठार करण्यात आले होते. त्या चौकशी दरम्यान  २ महिला आरोपीना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

आरोपी मामी रोजा रामटेके हिला चार एकरचा भूखंड हडपण्यासाठी कुटुंबातील आणखी 16 जणांचा जीव घ्यायचा होता. तर तिची भाचेसून संघामित्रा कुंभारे हिला वडिलांच्या आत्महत्येचा बदला घ्यायचा होता. बदला घेण्यासाठी तिला फक्त सासरे शंकर कुंभारे व सासु विजया कुंभारे या दोघांनांच ठार मारायचे होते. मात्र मामी रोजा रामटेके हिच्या जबरदस्तीने तीने पतीसह आणखी तिघांचा जीव घेतला.

 

ऑगस्ट महिन्यापासून संशोधन 

संघमित्राच्या मोबाईल हिस्ट्रीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये तीने इंटरनेट वर विषा संबधी शोध सुरु केला. गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत विषारी असलेले थॅलियम अशाप्रकारे निवडण्यात आले.

 

नवऱ्याला विष देताना मनात चलबिचल

संघमित्राच्या चौकशी दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की ऑगस्ट मध्ये पती रोशन कुंभारे याने तिला मारहान केली होती. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. परंतु नवऱ्याला विष पाजून मारण्याचा तिचा कसलाही विचार नव्हता. परंतु संघमित्राने व रोशन ने प्रेमविवाह केल्याने तिच्या वडिलांनी केल्याने आत्महत्येची आठवण करून देत रोजा रामटेके हिने तिला बळजबरी केली.