CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
01-11-2023
चंद्रपुर/घुग्घूस: दोन प्रेमियुगुलानी विष प्राशन केल्याची धक्कादायक बातमी चंद्रपुर मधील घुग्घूस येथे घडली आहे.
यात पहिल्यांदा तरुणी चा मृत्यु झाला तसेच उपचार सुरु असताना तरुणाचा सुद्धा मृत्यु झाला आहे.
प्रेम संबंधातून दोघांनीही विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
शुभांगी भोंगळे (२४), राकेश जेणेकर (२७) अशी मृतांची नावे आहेत.
मात्र, प्रेम प्रकरणातुन हा टोकाचा निर्णय घेतला असावा का? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.या घटनेमुळे सम्पूर्ण परिसर हादरला आहे.
या दोघांनी बुधवारी वेगवेगळ्या ठीकानी विष प्राशन केले. मात्र मृत्यु वेगवेगळ्या ठिकानी झाले.
इतरत्र विचारपुस केली असता हे दोघेही प्रेमीयुगुल असल्याची माहिती मिळाली.
विष प्राशन केल्यानंतर शुभांगी हीला चंद्रपुर येथील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला तर राकेश ला दवाखान्यात दाखल केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments