समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
26-08-2024
Gadchiroli News: गडचिरोलीच्या गौतमनगर "नवेगाव कॉम्प्लेक्स" परिसरातून स्वपना नरेश अलाम ही व्यक्ती दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता हरवली आहे. रंग सावळा, माध्यम बांधा वय वर्ष 35 ही व्यक्ती गृहिणी असून त्या पश्चात त्यांना दोन अपत्य आहेत. सदर व्यक्ती कुठेही आढळल्यास कृपया त्वरित खालील संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी.
नरेश अलाम फोन नंबर: 9422683348, 7620863727, 8806586592
परिवाराकडून सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, ज्या कोणाला ही व्यक्ती आढळली किंवा यांच्याबद्दल काही माहिती मिळाली, त्यांनी त्वरित वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्वपना अलाम यांना शेवटचं गौतमनगरमध्ये पहिलं गेलं होतं, त्यानंतर त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही.
"कृपया मदत करा आणि आमच्या स्वपनाला घरी परत आणा," असं कुटुंबियांचं आर्त निवेदन आहे. या खटल्यात सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य केल्यास स्वपना लवकरच घरी परत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments