निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
17-08-2024
...अन् नंदीबैल पिऊ लागला दूध- पाणी ?
गडचिरोली : पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात व्रत-वैकल्य भाविक करतात. महादेव व अन्य देवीदेवतांची पूजाअर्चा करण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी होते. अशातच भगवान शिवशंकराच्या नंदीबैलाचीही पूजा अर्जा भाविक करीत आहेत. पूजाअर्जा करताना भाविकांना एक आश्चर्यकारक अनुभव येत आहे. भाविकांनी चमचमध्ये नंदीबैलाच्या तोंडाला लावलेले दूध, पाणी गायब होत असल्याची वेगवेगळ्या मंदिरातील चित्रफित व्हायरल होत आहे. श्रावण महिन्यात अनेक भाविक दररोज सकाळी मंदिरात पूजा अर्चा करतात तर काहीजण सोमवारी जातात. मंदिरात पूजाअर्चा करताना भाविक चमचाने नंदीबैलाला दूध व पाणी पाजताना चित्रफितींमध्ये दिसून येत आहे. एका ठिकाणाहून चित्रफित व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या मंदिरांमध्ये भाविक तेथील नंदीबैलाला चमचाने दूध व पाणी पाजताना दिसत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंदिरांमध्ये पुन्हा गर्दी वाढली. गडचिरोली शहरासह गावखेडे व अन्य तालुक्यांमध्येही भाविकांकडून नंदीबैलांच्या मूर्तीला दूध, पाणी पाजण्यात आले. याबाबत महिला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. योगेश पाटील यांना 'लोकमत'ने विचारणा केली असता नंदी हा सच्छीद्र खडकापासून बनला असेल तर सदर दगड पाणी शोषून घेते. तो दगडाचा गुणर्धम आहे, असे सांगीतले.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments