ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
23-10-2023
Gadchiroli Aheri news: अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडलेल्या घटनेत २० दिवसात पाच जणांना विष पाजून ठार करण्यात आले होते. त्या चौकशी दरम्यान २ महिला आरोपीना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
आरोपी मामी रोजा रामटेके हिला चार एकरचा भूखंड हडपण्यासाठी कुटुंबातील आणखी 16 जणांचा जीव घ्यायचा होता. तर तिची भाचेसून संघामित्रा कुंभारे हिला वडिलांच्या आत्महत्येचा बदला घ्यायचा होता. बदला घेण्यासाठी तिला फक्त सासरे शंकर कुंभारे व सासु विजया कुंभारे या दोघांनांच ठार मारायचे होते. मात्र मामी रोजा रामटेके हिच्या जबरदस्तीने तीने पतीसह आणखी तिघांचा जीव घेतला.
संघमित्राच्या मोबाईल हिस्ट्रीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये तीने इंटरनेट वर विषा संबधी शोध सुरु केला. गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत विषारी असलेले थॅलियम अशाप्रकारे निवडण्यात आले.
संघमित्राच्या चौकशी दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की ऑगस्ट मध्ये पती रोशन कुंभारे याने तिला मारहान केली होती. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. परंतु नवऱ्याला विष पाजून मारण्याचा तिचा कसलाही विचार नव्हता. परंतु संघमित्राने व रोशन ने प्रेमविवाह केल्याने तिच्या वडिलांनी केल्याने आत्महत्येची आठवण करून देत रोजा रामटेके हिने तिला बळजबरी केली.
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments