समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
28-06-2024
Jeevan Pragati Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची जीवन प्रगती योजना एक आकर्षक गुंतवणूकीची योजना आहे. ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना बिना रिस्क शिवाय निश्चित रिटर्न हवा आहे. आपण या योजनेबद्दल खाली रीतसर माहिती घेणार आहोत.
समजा तुम्ही दररोज 200 रुपये वाचवले. तर हे एका महिन्यात 200 रुपये x 30 दिवस = 6000 रुपये होतात आणी 1 वर्षात 6000 x 12 महिने = 72000 रुपये होतात.
तुम्ही या योजनेत 20 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक 14,40,000 रुपये इतकी होते. या गुंतवणूकीवर तुम्हाला सुमारे 28 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.
हे देखील वाचा : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कुणाची?
या योजनेतील जोखीम कव्हर दर 5 वर्षांनी वाढते. म्हणजे तुम्हाला मिळणारी रक्कम दर पाच वर्षांनी वाढते. जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबाला सर्व बोनस मिळून एकरकमी रक्कम दिली जाते.
हे देखील वाचा : 4 बिजनेस आयडियाज जिससे हो सकती है लाखो की कमाई
अशा लोकांना ही योजना अत्यंत योग्य आहे.
तुम्ही हा प्लॅन कोणत्याही एलआयसी ऑफिस किंवा अधिकृत LIC एजंटद्वारे घेऊ शकता. योजना घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घ्या. एलआयसी जीवन प्रगती योजना हा कमी जोखमीसह चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय आहे. ज्यांना दीर्घकाळ संपत्ती जमवायची आहे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करायची आहे त्यांच्यासाठी हे योग्य आहे. तथापि, कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे चांगले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments