बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
08-11-2023
Gadchiroli/ Sironcha : सिरोंचा तालुक्यातील रामांजपुर गाावातील एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबरला उघडकीस आली.
मल्लय्या पापय्या सागरला (४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
त्याने ३ नोव्हेंबरला कीटकनाशक पिल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तेलंगाना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मंगळवारी पहाटेला मृत्यू झाला.
आत्महत्या का केली याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments