Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची योजना, लाडकी बहिन योजना, राज्य सरकारने 1 जुलै 2024 रोजी सुरू केलेली आहे. या योजनेमुळे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लाडकी बहिन योजनेअंतर्गत या अगोदर महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात जाते. 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात केली. पण आता या योजनेतील लाभाची रक्कम 2100 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2024 रोजी डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल.
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी आहेत:
ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज केला नाही किंवा ज्या अर्जांमध्ये चूक झाली आहे, त्यांच्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. महिलांना अर्जामध्ये त्रुटी असल्यास, त्या संपादित करून पुन्हा सबमिट करण्याची संधी देण्यात आली आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
वैरागड : येथील बँक ऑफ इंडिया व को-ऑपरेटिव्ह बँकेत येणाऱ्या खातेदारांची वाहने ठेवण्यासाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने खातेदार बँकेच्या समोर रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी ठेवतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
को-ऑपरेटिव्ह बँकेची स्वतःची सुसज्ज इमारत आहे. बँक ऑफ इंडिया भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका इमारतीमध्ये आहे; पण या दोन्ही बँकेच्या इमारतींसमोर पार्किंग व्यवस्था नाही. या दोन्ही बँकेत येणारे खातेदार बँकेसमोर रस्त्यालगत आपली वाहने उभी ठेवतात. परिणामी, चारचाकी वाहनांना रस्ता पार करता येत नाही. या दोन्ही बँका मुख्य रस्त्यावर आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ असते त्यात या वाहनांची गर्दी राहतअसल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
गावातील मुख्य रस्ते आधीच अरुंद असून, अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असल्या सार्वजनिक नाल्यावर काही लोक बांधकाम करीत आहेत; पण ग्राम पंचायतचे अधिकारी, पदाधिकारी काही कारवाई करण्यास तयार नाही. स्थानिक प्रशासनाचा अतिक्रमणाबाबत कोणताही धाक नसल्याने गावाचे स्वरूप बकाल झाले आहे. रस्त्यावर शेतीचे साहित्य ठेवणे, गुरे बांधणे, अडगळीत पडलेले साहित्य ठेवणे या प्रकारामुळे गावातील अंतर्गतरस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. वैरागड येथील दोन्ही बँकांना आपल्या खातेदारांसाठी पार्किंग व्यवस्था करावी तसेच ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यावर होणारे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे.
Ration Card Rule: केंद्र सरकारने विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी सादर केला आहे. त्यामध्ये एक अत्यंत उपयुक्त योजना म्हणजे रेशन कार्ड. रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना कमी किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळतात. गहू, तांदूळ, तेल इत्यादी मिळतात.
राज्य सरकार रेशन कार्ड धारकांना विविध सहाय्यक योजना राबवतात. भारताच्या विविध राज्यांमध्ये रेशन कार्ड वितरण आणि त्यावर आधारित लाभ उपलब्ध करणे राज्य सरकारच्या जबाबदारीत असते.
राजस्थान राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेशन कार्ड धारकांना आता केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. या निर्णयामुळे राजस्थानमधील नागरिकांना मोठा लाभ होईल.
आधी फक्त उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांत गॅस सिलेंडर दिला जात होता. मात्र, आता या योजनेचा लाभ रेशन कार्डधारकांना देखील मिळणार आहे. यासाठी, रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करणे आवश्यक आहे.
राजस्थानमधील 1,07,35,000 पेक्षा जास्त नागरिक एनएफएसए यादीत समाविष्ट आहेत. त्यात 37 लाख कुटुंबं उज्जवला योजना आणि BPL योजनेंतर्गत गॅस सिलेंडर घेत आहेत. आता उर्वरित 68 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" सुरु केली होती, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. आता या दरम्यान एक चर्चेचा विषय बनला आहे की डिसेंबर महिन्यात 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. खरंच असं होणार आहे का? सविस्तर जाणून घेऊया.
कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, "ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये पैसे जमा होतील. विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यात आम्ही काय पाप केलं?"
आतापर्यंत महिलांना 1500 रुपये दिले जात होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी एक मोठा ऐतिहासिक घोषणा केली आहे, "निवडणुकीनंतर आमचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करुन दरमहा 2100 रुपये दिले जातील.
मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर महिन्यातील सहाव्या हफ्त्याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "आचारसंहितेमुळे लाडकी बहिणींच्या पैशात विलंब होऊ नये म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे आणि निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. निकालानंतर आम्ही डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच देणार आहोत.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Sarkari Yojana: शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक देण्यात येतात. यावर राज्य सरकारनेही आपली मदत देत, नमो किसान सन्मान योजनेत ६ हजार रुपये अधिक देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपये मिळू लागले आहेत.
तथापि, नव्या सरकारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, शेतकऱ्यांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विदर्भातील यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत भाजप उमेदवार मदन येरावार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत फडणवीस यांनी ही घोषणा केली. 7 नोव्हेंबर रोजी विदर्भ दौर्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख केला.
किनवट, उमरखेड, आर्णी आणि यवतमाळ या विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभांमध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे हे वचन दिले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट 15 हजार रुपयांचा लाभ मिळणार असून, त्यांना आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
नासिक में 12 बेरोजगारों के खातों में अचानक आए 125 करोड़ रुपये
नासिक: महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की सरगर्मियों के बीच नासिक के मालेगांव में एक हैरान करने वाला मामला सामने आया है। यहां 12 बेरोजगार युवकों के बैंक खातों में अचानक 125 करोड़ रुपये जमा हो गए। यह रकम देखकर युवक और बैंक दोनों ही हैरान रह गए।
बैंक वाले भी हैरान: इन युवकों के खातों में कभी लाखों रुपये का भी लेनदेन नहीं हुआ था। पुलिस के अनुसार, इनके खाते मालेगांव मर्चेंट बैंक में हैं और इनमें कभी हजार रुपये से ज्यादा का लेनदेन नहीं किया गया था। अचानक इतनी बड़ी रकम खाते में कैसे आई, यह न युवक बता पाए और न ही बैंक वाले। बैंक का कहना है कि उनके सिस्टम में कोई गड़बड़ी नहीं है और किसी ने जानबूझकर इन खातों में पैसा भेजा है।
पुलिस की जांच: पुलिस इस मामले की जांच में जुटी हुई है। युवकों को सलाह दी गई है कि वे इस रकम का उपयोग न करें। पुलिस का अनुमान है कि यह रकम किसी फर्जी कंपनी के लेनदेन के दौरान इन खातों में ट्रांसफर हुई होगी। जांच में पता चला है कि पिछले 15-20 दिनों में इन 12 खातों में 100 से 500 करोड़ रुपये का लेनदेन हुआ है।
आधार कार्ड और पैन कार्ड का दुरुपयोग: पुलिस के अनुसार, कुछ दिन पहले एक व्यक्ति ने इन युवकों से नौकरी दिलाने का लालच देकर उनके आधार कार्ड, पैन कार्ड और हस्ताक्षर लिए थे। पुलिस का मानना है कि इस व्यक्ति ने ही इनके खातों का दुरुपयोग किया होगा। पुलिस इस व्यक्ति की तलाश में जुटी हुई है।
Read More :- Today Horoscope :- ८ नोव्हेंबर २०२४ ; आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल
Read More :- Ladki Bahina Yojana अंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य १५०० रुपयांवरून वाढणार
Read More :- Gadchiroli News :- लैंगिक अत्याचाराच्या आरोपी तब्बल १४ वर्षांनंतर पोलिसांचा अटकेत
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
लडकी बहिन योजना अंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य वाढवले
मुंबई Ladki Bahina Yojana : महाराष्ट्र शासनाच्या लडकी बहिन योजना अंतर्गत मिळणारे मासिक आर्थिक सहाय्य आता १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्यात आले आहे. या वाढीमुळे राज्यातील महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक सहारा मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली आणि यामुळे महिलांच्या सशक्तिकरणाच्या दिशेने एक मोठा पाऊल टाकले आहे. लडकी बहिन योजना ही मुख्यतः गरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली होती. या योजनेत सहभागी महिलांना मासिक १,५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते. यामध्ये आता वाढ करून २,१०० रुपये करण्यात आले आहेत. Ladki Bahina Yojana
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "या योजनेचा उद्देश महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीला मजबूत करण्याचा आहे. सरकारला खात्री आहे की या वाढीमुळे महिलांना आपली उपजीविका सुसह्य करण्यास मदत होईल." Ladki Bahina Yojana
राज्य सरकारच्या या निर्णयाचा महिलांच्या हक्कांसाठी मोठा लाभ होईल. लडकी बहिन योजनेच्या अंतर्गत सुमारे ३० लाख महिलांना लाभ मिळत असल्याची माहिती आहे.
राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांसाठी पुढे जात राहिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि जीवनमान सुधारणा यासाठी आणखी अनेक सुविधा मिळवता येतील. Ladki Bahina Yojana
लडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांना संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात संपर्क साधावा लागेल. Ladki Bahina Yojana
Read More :- Gadchiroli News :- लैंगिक अत्याचाराच्या आरोपी तब्बल १४ वर्षांनंतर पोलिसांचा अटकेत
Read More :- Today Horoscope :- ६ नोव्हेबर २०२४ ; कार्यक्षेत्रा मध्ये नवीन काम करण्याची संधी मिळेल.
PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम करत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ३ हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची सुविधा आहे.
कृषी क्षेत्रातील अनेक लहान शेतकऱ्यांकडे अपुरी जमीन व कमी उत्पन्न असल्याने त्यांचे वृद्धापकाळातील भविष्य असुरक्षित राहते. अशा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना त्यांना 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन देते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळतो.
तुम्ही पीएम किसान मानधन योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आवश्यक स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यापूर्वीच्या महत्वाच्या गोष्टी: अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि वय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहिण योजनेबाबत दिलेला आश्वासक निर्णय महिलांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आला आहे. या योजनेत दर महिन्याला मिळणाऱ्या रकमेतील वाढ जाहीर करण्यात आली असून, आता 1500 रुपयांच्या जागी महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत ही घोषणा केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेवर भाष्य करताना, विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आणि सांगितले की, आम्ही जसे बोलतो तसे करूनही दाखवतो. "माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही या ठिकाणी करतो," असे सांगत त्यांनी महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, महिला सुरक्षेला प्राधान्य देत 25,000 महिलांची पोलीस दलात भरती करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे महिलांना सुरक्षित वातावरण प्राप्त होण्यास मदत होईल.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत दरवर्षी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला जात आहे. याशिवाय, हमीभावावर 20% अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
एकूणच, लाडकी बहिण योजना महिलांसाठी एक आर्थिक आधार बनण्यास सज्ज आहे आणि यामुळे त्यांच्या सशक्तीकरणाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Ration Card News: रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आली आहे. जर तुम्ही सरकारी रास्त भाव दुकानातून धान्याचा लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. केंद्रातील मोदी सरकारने धान्य वितरणाच्या नियमांमध्ये काही बदल केले असून हे बदल 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होत आहेत.
नवीन नियमांनुसार, गहू आणि तांदूळ आता समसमान वाटप केले जाणार आहे. याआधी रेशन कार्ड धारकांना तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मिळत होते, परंतु आता एका व्यक्तीसाठी 2.5 किलो गहू आणि 2.5 किलो तांदूळ देण्यात येईल. यामुळे तांदळाचे प्रमाण अर्धा किलोने कमी होणार आहे, तर गव्हाचे प्रमाण अर्धा किलोने वाढणार आहे.
ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी हा बदल लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, कारण अनेक ठिकाणी गव्हाचे सेवन अधिक प्रमाणात होते. याशिवाय, अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी देखील सुधारणा करण्यात आली आहे. त्यांना आता 18 किलो तांदूळ आणि 17 किलो गहू देण्यात येईल, याआधी 20 किलो तांदूळ आणि 14 किलो गहू मिळत असे.
या नव्या नियमानुसार रेशन वितरणात तांदूळ कमी आणि गहू वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे, पण एकूण मिळणाऱ्या धान्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंत्योदय रेशन कार्डधारकांना दरमहा 35 किलो धान्य आणि 1 किलो साखर मिळत राहणार आहे. या महिन्याच्या रेशनपासून हे नवीन नियम लागू होतील, त्यामुळे रेशन घेणाऱ्या सर्व धारकांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे.
रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेकांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधितांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Sarkari Yojana 2024: राज्यातील बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी शासनाने आर्थिक मदत म्हणून ‘बांधकाम कामगार महिला विवाह योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, पहिल्या विवाहासाठी बांधकाम कामगारांना 30,000 रुपयांचे अनुदान दिले जाते, जे त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जाते. याचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आवश्यक आहे.
बांधकाम क्षेत्रातील मजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना लग्नाच्या खर्चासाठी कर्ज घेणे, जमीन विकणे किंवा सोनं गहाण ठेवणे अशा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या योजनेमुळे मजुरांना आर्थिक सहाय्य मिळवून त्यांचा लग्नाचा खर्च सोपा होईल.
आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी बांधकाम रोजगार विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Sarkari Yojana 2024: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली ई-श्रम कार्ड E-Shram Card पेन्शन योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ई-श्रम कार्डधारकांना दरवर्षी 36,000 रुपये पेन्शन मिळते. कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे, कारण त्यांना निवृत्तीवयीन काळात दरमहा 3,000 रुपये नियमित पेन्शन मिळेल.
अशाप्रकारे, घरबसल्या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता आणि आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवू शकता.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Ration Card ekyc: नोव्हेंबर 2024 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक नागरिकांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे. कारण, शिधापत्रिकाधारकांना थम्ब व्हेरिफिकेशनसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. राज्य सरकारच्या या नव्या अटीमुळे बनावट लाभार्थ्यांचा शोध घेऊन बोगस रेशनकार्ड धारकांवर कारवाई होणार आहे.
शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर, 1 नोव्हेंबरपासून ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रेशनकार्डधारक सध्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेची लगबग करत आहेत.
अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असली तरी अनेक शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ती पूर्ण केलेली नाही. परिणामी, जे लाभार्थी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना नोव्हेंबरपासून स्वस्त धान्याचा लाभ नाकारला जाईल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Sahara Refund Claim Form 2024 Online Kaise Kare: वे सभी निवेशक, जिनका पैसा सहारा इंडिया मे फंसा हुआ है जिसे आप वापस पाना चाहते है उन सभी निवेशको के लिए अच्छी खबर है कि, अब आप घर बैठे – बैठे रिफंड हेतु क्लेम करके अपना पैसा वापस प्राप्त कर सकते है और इसीलिए हम, आपको इस लेख में विस्तार से बतायेगे कि, Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare?
यहां पर हम, आपको बता देना चाहते है कि, Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare के लिए आपको अपने साथ निवेश से संबंधित सभी दस्तावेजो को साथ मे रखना होगा ताकि आप आसानी से रिफंड हेतु क्लम कर सकें और अपना पैसा वापस प्राप्त कर सकें तथा
लेख के अन्त में हम, आपको क्विक लिंक्स प्रदान करेगे ताकि आप आसानी से इसी प्रकार के आर्टिकल्स को प्राप्त करके इनका लाभ प्राप्त कर सकें।
Read Also – Seekho Kamao Yojana List 2023: सीखों और कमाओं योजना की नई लिस्ट हुई जारी, जाने कैसे करें
सहारा इंडिया में फंसा हुआ पैसा होगा रिफंड बस ऐसे करना होगा क्लेम, जाने क्या है पूरी ऑनलाइन प्रोसेस – Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare?
हम, अपने इस लेख में हम, आप सभी निवेशको का हार्दिक स्वागत करते हुए आपको बताना चाहते है कि, केंद्र सरकार ने, सहारा इंडिया रिफंड पोर्टल को लांच कर दिया है जिसकी मदद से आप अपना पैसा वापस प्राप्त कर सकते है और इसीलिए हम, आपको इस लेख मे विस्तार से बतायेगे कि, Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare?
आप सभी सहारा इंडिया के निवेशको को समर्पित इस लेख मे हम, आपको बता देना चाहते है कि, Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare अर्थात् Sahara Refund Apply Online Form Kaise Bhare के लिए आपको ऑनलाइन आवेदन प्रक्रिया को अपनाना होगा जिसमे आपको कोई समस्या ना हो इसके लिए हम, आपको पूरी प्रक्रिया के बारे में बतायेगे तथा
लेख के अन्त में हम, आपको क्विक लिंक्स प्रदान करेगे ताकि आप आसानी से इसी प्रकार के आर्टिकल्स को प्राप्त करके इनका लाभ प्राप्त कर सकें।
Read Also –
Sahakar Pragya Yojana: अब किसानों के उनके अपने सहकारी समिति में मिलेगा फ्री प्रशिक्षण, सर्टिफिकेट और रोजगार के सुनहरे अवसर
E Shram Card Code List: ई श्रम कार्ड धारको के लिए नई NCO Code List हुई जारी, जाने कैसे कर पायेगे फटाफट चेक व डाउनलोड?
Bihar Samekit Murgi Vikas Yojana 2023: बिहार सरकार दे रही है मुर्गी पालन करने हेतु लाखोें का अनुदान, ऐसे करें आवेदन
Required Documents For Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare?
आप सभी निवेशको को क्लेम करने के लिए कुछ दस्तावेजो को स्कैन करके अपलोड करना होगा जो कि, इस प्रकार से हैं –
Deposit certificate/ Passbook
Claim Request Form
PAN Card (if claim amount is Rs. 50,000/- and above) आदि।
उपरोक्त सभी दस्तावेजो को आपको स्कैन करके अपलोड करना होगा ताकि आप आसानी से रिफंड हेतु अप्लाई कर सके ।
Step By Step Online Process of Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare?
अपना – अपना पैसा, रिफंड पाने के आप सभी निवेशक इन स्टेप्स को फॉलो करके क्लेम कर सकते है जो कि, इस प्रकार से हैं –
1st Step – New Registration
Sahara Refund Claim Form 2023 Online Kaise Kare के लिए सबसे पहले आप सभी निवेशको को इसकी आधिकारीक वेबसाइट के होम – पेज पर आना होगा जो कि, इस प्रकार का होगा –
Sarkari Yojana 2024: दिवाली से पहले देशवासियों को सरकार की ओर से एक बड़ी राहत मिलने वाली है। केंद्र और राज्य सरकारें समय-समय पर देश के नागरिकों के हितों को ध्यान में रखते हुए विभिन्न योजनाएं लाती रहती हैं। इन्हीं योजनाओं में से एक बिजली बिल माफी योजना है, जो खासकर आर्थिक रूप से कमजोर और निम्न आय वर्ग के लोगों के लिए लाई गई है।
इस योजना का मुख्य उद्देश्य गरीब और पिछड़े वर्गों को आर्थिक रूप से सहायता प्रदान करना है। जिन लोगों की आमदनी कम होती है या जो बिजली बिल का भुगतान करने में सक्षम नहीं हैं, उनके लिए यह योजना शुरू की गई है। इसके तहत, 200 यूनिट तक का बिजली बिल पूरी तरह से माफ कर दिया जाएगा।
योजना के तहत, सिर्फ घरेलू बिजली उपभोक्ताओं को ही फायदा मिलेगा। जिन परिवारों का बिजली खर्च 200 यूनिट तक आता है, उनका पूरा बिल माफ कर दिया जाएगा। अगर किसी का बिजली खर्च 200 यूनिट से अधिक है, तो उन्हें इस योजना का लाभ नहीं मिलेगा। खासतौर पर यह योजना उन्हीं उपभोक्ताओं के लिए है जो बत्ती और पंखा जैसे छोटे उपकरणों का उपयोग करते हैं, जिन्हें निम्न मध्यवर्गीय माना जा सकता है।
यदि आप भी इस योजना का लाभ उठाना चाहते हैं, तो आपको सबसे पहले अपना पंजीकरण कराना होगा। इसके लिए सरकार ने पंजीकरण प्रक्रिया शुरू कर दी है। पंजीकरण के लिए आपको कुछ आवश्यक दस्तावेज़ों की आवश्यकता होगी। इन दस्तावेज़ों को प्रस्तुत करने के बाद ही आप बिजली बिल माफी योजना का लाभ उठा सकेंगे।
इस योजना का मुख्य उद्देश्य उन लोगों को आर्थिक सहायता देना है, जो बिजली का बिल भरने में कठिनाई का सामना कर रहे हैं। अगर आप भी इस योजना के पात्र हैं, तो जल्द से जल्द अपने दस्तावेजों के साथ पंजीकरण कराएं और इस योजना का लाभ उठाएं।
Today Gold Rate: दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचे दर कमी झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोक सोने खरेदी करण्यास उत्सुक आहेत. देशभरातील सोने-चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात बदल होत असले तरी, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील घसरण ही जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम असू शकतो. दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात ही घसरण खरेदीदारांसाठी मोठी संधी ठरू शकते.
हे दर राज्यानुसार थोडेफार बदलू शकतात, परंतु सध्याच्या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनार आणि ग्राहक दोघांच्याही आर्थिक निर्णयांवर याचा परिणाम होणार आहे.
जर तुम्ही सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही किंमत कमी असल्याचा फायदा घेण्याचा विचार करू शकता.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.