CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
19-11-2024
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची योजना, लाडकी बहिन योजना, राज्य सरकारने 1 जुलै 2024 रोजी सुरू केलेली आहे. या योजनेमुळे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लाडकी बहिन योजनेअंतर्गत या अगोदर महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात जाते. 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात केली. पण आता या योजनेतील लाभाची रक्कम 2100 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2024 रोजी डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल.
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी आहेत:
ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज केला नाही किंवा ज्या अर्जांमध्ये चूक झाली आहे, त्यांच्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. महिलांना अर्जामध्ये त्रुटी असल्यास, त्या संपादित करून पुन्हा सबमिट करण्याची संधी देण्यात आली आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments