अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
11-11-2024
Ration Card Rule: केंद्र सरकारने विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी सादर केला आहे. त्यामध्ये एक अत्यंत उपयुक्त योजना म्हणजे रेशन कार्ड. रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना कमी किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळतात. गहू, तांदूळ, तेल इत्यादी मिळतात.
राज्य सरकार रेशन कार्ड धारकांना विविध सहाय्यक योजना राबवतात. भारताच्या विविध राज्यांमध्ये रेशन कार्ड वितरण आणि त्यावर आधारित लाभ उपलब्ध करणे राज्य सरकारच्या जबाबदारीत असते.
राजस्थान राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेशन कार्ड धारकांना आता केवळ 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. या निर्णयामुळे राजस्थानमधील नागरिकांना मोठा लाभ होईल.
आधी फक्त उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांत गॅस सिलेंडर दिला जात होता. मात्र, आता या योजनेचा लाभ रेशन कार्डधारकांना देखील मिळणार आहे. यासाठी, रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करणे आवश्यक आहे.
राजस्थानमधील 1,07,35,000 पेक्षा जास्त नागरिक एनएफएसए यादीत समाविष्ट आहेत. त्यात 37 लाख कुटुंबं उज्जवला योजना आणि BPL योजनेंतर्गत गॅस सिलेंडर घेत आहेत. आता उर्वरित 68 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments