STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
06-11-2024
PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम करत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ३ हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची सुविधा आहे.
कृषी क्षेत्रातील अनेक लहान शेतकऱ्यांकडे अपुरी जमीन व कमी उत्पन्न असल्याने त्यांचे वृद्धापकाळातील भविष्य असुरक्षित राहते. अशा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना त्यांना 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन देते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळतो.
तुम्ही पीएम किसान मानधन योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आवश्यक स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यापूर्वीच्या महत्वाच्या गोष्टी: अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि वय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments