रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
28-10-2024
Sarkari Yojana 2024: राज्यातील बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी शासनाने आर्थिक मदत म्हणून ‘बांधकाम कामगार महिला विवाह योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, पहिल्या विवाहासाठी बांधकाम कामगारांना 30,000 रुपयांचे अनुदान दिले जाते, जे त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जाते. याचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आवश्यक आहे.
बांधकाम क्षेत्रातील मजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना लग्नाच्या खर्चासाठी कर्ज घेणे, जमीन विकणे किंवा सोनं गहाण ठेवणे अशा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या योजनेमुळे मजुरांना आर्थिक सहाय्य मिळवून त्यांचा लग्नाचा खर्च सोपा होईल.
आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी बांधकाम रोजगार विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments