अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
21-10-2023
कुरखेडा तालुक्यातील ढुशी या गावातील शेतशिवारात शेतीवर गवत कापण्या करिता गेलेल्या महिलेवर हिंस्त्र पशू ने अचानक हल्ला करुन ठार केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार सायत्रा अंतराम बोगा असे महिलेचे नाव असुन ती धुशि ता.कुरखेडा येथील रहिवासी असल्याचे समजते. सदर घटनेची माहीती मीडताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मोका चौकशी करून पंचनामा केला असल्याचे समजते.
सदर महिला धूशी येथील शेत शिवारात गवत कापणीच्या कामाकरता गेली असताना कक्ष क्र.२७८ वनपरिक्षेत्र देलनवाडी राऊंड सोन्सरी येथील जंगल परिसरात लपुन बसलेल्या हिंस्त्र पशूने महीलेवर अचानक बेसावध हल्ला करुन ठार केले ही घटना आज दी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०:३० वाजताच्या सुमारास घडली.
सदर घटनेमुळे परिसरातील जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले असून शेतीचे काम करायची कशी असा प्रश्न शेतकर्यांत निर्माण झाला आहे. यावर वनविभागाने जातीने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी सदर सबंधित हिंस्त्र पशू जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments