समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
27-10-2023
आरमोरी: महर्षी वाल्मीकी देवस्थान व ढिवर/ भोई समाज आरमोरी च्या वतीने महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मूर्ती अभिषेक व घटस्थापना, सायंकाळी ५ वाजता भजन व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महर्षी वाल्मीक ऋषींच्या प्रतिमेची मिरवणूक, दुपारी ३ वाजता गोपालकाला, सायंकाळी ६ वाजता महाभोजन कार्यक्रम होईल. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अंकुश दुमाने व श्रीराम ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा, तसेच महर्षी वाल्मीक ऋषी यांची भव्य जयंती उत्सवाला सर्व ढिवर व भोई समाज बांधवांनी आपल्या उत्सव व निघणाऱ्या रॅली ची शोभा वाढविण्याकरिता उपस्थित राहण्याची महर्षी वाल्मीक ऋषी संस्थान समिती कडून आव्हान करण्यात आले आहे. असे आयोजकांनी कळविले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments