निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
24-10-2023
जिल्ह्याला लागून असलेल्या आष्टी येथील वैनगंगा नदीवर आज सायंकाळी सहाच्या सुमारास एक रिकामा ट्रक वैनगंगा नदीमध्ये कोसळला. चालक व वाहक दोघेही नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आष्टी पोलिसांना याची माहिती मिळतात आष्टी पोलिसांनी डोंगा टाकून त्या दोघांना नदीपात्रातून वाचवण्यात यश मिळविले आहे. दोघांनाही सुखरूप वाचवून त्यांना गोंडपिपरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
नदीच्या पुलावर अनेक खड्डे पडलेले आहेत आणि नदीच्या पलीकडे गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथे देशी दारूची दुकाने तसेच अनेक बार आहेत. ट्रक चालक वाहन थांबवून दारू पिऊन येत असतात. अधिक तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments