बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
24-10-2023
रामायण,महाभारत,व देशाच्यास्वातंत्र्यात भारताल्या आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे.याची सरकार मध्ये वन मंत्री म्हणून मी केन्दातील,महाराष्ट्रातील सरकार सदैव जानीव ठेउन आदिवासी समाजाला न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करतो.मग ते आदिवासी समाजाला बजेटमध्ये 9% निधी असेल,पेसा ग्रामपंचायत करीता 5% अबंध निधी असेल,विर बाबुराव शेडमाके यांचे टपाल तिकीट कडने असेल,कंत्राटदारी पध्दती रद्द करने असेल,गैर आदिवासी ना आदिवासी मध्ये स्थान नदेण्याचा निर्णय असेल,आदिवासी समाजाला केन्द्रात व महाराष्ट्रत पुरेश्या प्रमाणात मंत्री मंडळात स्थान देणे असेल.भगवान बिरसामुंडा यांची शासकीय जयंती साजरा करण्याचा निर्णय असेल,जनजातीगौरव दिवस जाहीर करण्याचा निर्णय असेल किंवा राष्ट्रपती पदी आदिवासी समाजाला सन्मानाने स्थान देण्याचा निर्णय असेल अस मत महाराष्ट्र चे वन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यानी व्यक्त केल
आदिवासी गोटुल समीती,गडचिरोली.च्या वतीने गोटुलभुमी चांदाळा रोड गडचिरोली येथे आयोजित "आदिवासी देवतंची महापुजा" "आदिवासींच्या भव्या मेळाव्यात" ते उदघाटक म्हणून बोलत होते
महाराष्ट्राचे वने, सांस्कृतीक, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे गडचिरोलीत आगमणा नंतर जिल्हयात आगमन झाले असता ठिकठिकाणी त्यांचे आदिवासी पध्दतीनुसार व परंपरेनुसार उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी जिप्सीमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच काही ठिकाणी जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीमध्ये आदिवासी, गोंडी बांधवांकडून ढेमसा नृत्य सादर करण्यात आले
या सर्व कार्यक्रमात व मंचावर खा अशोक नेते, आ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत वाघरे, जिल्हाध्यक्ष गोटूल समिती नंदू नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली तथा जिल्हाकोषाध्यक्ष, आदिवासी गोटुल समीती, गडचिरोली. रविंद्र ओल्लालवार, एम.एम. आत्राम, कुमरे , मारोतराव इचोडकर, दिलीप चलाख, लताताई पुनघाटे, गोवर्धन चव्हाण, डॉ. नरेंद्रचंद्र काटोले, मुक्तेश्वर काटवे, अँड. मोहन पुराम, अविनाश पाल, कोडपे, प्रभूदास येरमे,वर्षाताई शेडमाके,लक्ष्मीताई येरमे,मनीषाताई मडावी,सौ कन्नाके ताई व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव,युवक,महिला,नागरिकांची उपस्थिती होती
Your car is our responsibility
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments