रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
22-10-2023
वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर महाराष्ट्रात परिवर्तन नांदी नांदेल असे अनेकांचे मत असेल पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे एका कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर त्यांनी आपसात सामाजिक विषयावर चर्चा केली व चहापान घेतले. ही भेट घडवून आणण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेतला. या भेटीतून महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन जनतेची इच्छा आहे की, हे दोन मातब्बर नेते एकत्रित आले तर महाराष्ट्र विकास आघाडी खंबीरपणे अगदी मजबुत होईल व महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन नक्कीच होईल यात शंका नाही . हे दोन्ही नेते एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शंकाना जन्म देऊन जाते यात दुमत नसावे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
Food
विदर्भ फायर न्यूज
Politics
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments