निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
29-08-2024
Mahila Bal Vikas Bharti 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. महिला व बालविकास विभागात भरती निघाली आहे.
अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी हि भरती निघाली आहे. 12वी पास महिला उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावं लागेल.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
पदांचे नाव: | अंगणवाडी मदतनीस |
एकूण पद: | 25 |
शैक्षणिक पात्रता: | 12वी पास |
वयोमर्यदा: | 18 ते 35 वर्ष |
पगार : | 5,500 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 3 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर C/O अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments