संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
28-08-2024
Sarkari Yojana 2024: केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते, ज्यांचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून, केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन पुरवत आली आहे. मात्र, आता या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
पूर्वी, शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जात असे. परंतु केंद्र सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जाणार आहेत. या वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, आणि मसाले यांचा समावेश आहे.
सरकारने हा निर्णय लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी घेतला आहे. नवीन योजनेचा उद्देश गरीब लोकांचे जीवनमान सुधारणे आहे. या बदलामुळे लोकांच्या आहारात पोषक घटकांचा समावेश होईल, जो त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments