संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
22-01-2025
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसम ठार
आष्टी :-
तारसा कडून आष्टी कडे पादचारी जात असलेल्या इसमास अज्ञात वाहनाने जब्बर धडक दिली तेव्हा इसम जागीच ठार झाल्याची घटना दि. (21) ला मंगळवारी रात्री आठ वाजताचे दरम्यान आष्टी पुलाजवळ घडली.
संदीप देवान वय 50 श्रीनगर तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव असून तो पायदळ आष्टी कडे जात होता. गोंडपिपरी मार्गे आष्टी कडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने संदीप देवान याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना दिली घटनास्थळी ठाणेदार व गोंडपिपरी पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी येथे पाठविले. पुढील तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments