ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
23-09-2023
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
चंद्रपूर : मूल तालुक्यातील ताडाळा येथी शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. सूर्यभान टिकले (५५) रा. चिचाळा असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सकाळी सात वाजताच्या सुमारास सूर्यभान हे आपल्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. वनविभागाला ही माहिती देण्यात आली असून, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments