ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
01-03-2024
Appendix : मद्यपान, धूम्रपान, तेलकट व तिखट पदार्थांचे सेवन करणे तसेच पेनकिलरचा अति वापर आदींमुळे अपेंडिक्स होण्याचा धोका अधिक असतो. अलीकडे लहानापासून ज्येष्ठांमध्येही ही समस्या असून अपेंडिक्स जर पोटातच फुटले तर धोका होतो.
अपेंडिक्स चे प्रकार Types of 'Appendix :
पोटातील अल्सरचे गॅस्ट्रिक कारणे काय? अल्सर, ड्युडिनल अल्सर असे दोन प्रकार आहेत. गॅस्ट्रिकमध्ये पोटातील पृष्ठभागावर जखम होते. तर ड्युडिनलमध्ये लहान आतड्याच्या वरच्या भागावर जखम होते.
अपेंडिक्स चे कारणे काय? What are the causes of appendix?
तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, उशिरापर्यंत जागरण, धूम्रपान, स्टेरॉईड्सचा वापर, वारंवार पेनकिलर घेणे आदी कारणांमुळे अपेंडिक्स होऊ शकतो.
तर करावी लागते शस्त्रक्रिया
लहान आतडे संपून मोठे आतडे सुरु होते तिथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरुवातीला असतो. त्यालाच 'अपेंडिक्स' म्हणतात. अपेंडिक्सला सूज आली किंवा वाढली तर शस्त्रक्रिया करावी लागते.
काय काळजी घ्याल?
रात्री जास्त वेळ जागरण करणे टाळावे, वेदनाशामक औषधींचा वापर टाळावा, धूम्रपान, मद्यपान टाळावे, सुदृढ आहार घ्यावा, सतत पोट दुखत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावा.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments