ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
22-12-2023
लेक लाडकी योजना
11 April 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी
लेक लाडकी योजना काय आहे? Lek Ladaki Yojana
योजनेचे उद्दिष्ट
1 मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलींच्या जन्माची संख्या वाढवणे.
2 मुलींचे शिक्षणास चालना देणे.
3 मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह थांबवणे.
4 शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. 5 कुपोषण कमी करणे.
योजनेचा लाभ पाच टप्यात देण्यात येईल
1 मुलीचा जन्म झाल्यावर 5000/- रुपये
2 मुलगी पहिलीत गेल्यावर रुपये 6000/- रुपये
3 मुलगी सहावीत गेल्यावर रुपये 7000/- रुपये
4 मुलगी अकरावीत गेल्यावर रुपये 8000/- रुपये
5 मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75000/- रुपये
एकूण लाभ : 1,01,000/- रुपये
आवश्यक कागदपत्रे
1 लाभार्थीचा जन्माचा दाखला
2 कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
(वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त
3 नसावे याबाबत तहसीलदार / सक्षम अधिकारी
यांचा दाखला आवश्यक राहील)
4 लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभाच्या वेळी ही अट शिथिल राहील)
5 पालकाचे आधार कार्ड
6 बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत
7 पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड
शेवटी लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा
आशा सेविका / अंगणवाडी सेविका अर्ज भरून घेतील.
लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा..!
👉 ऐसी ही जानकारी जानने के लिए Whatsapp ग्रुप को जुड़ने के लिए यहाँ क्लिक करे 👈
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments