समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
26-10-2023
भंडारा न्यूज: लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे
शारदा मातेच्या विसर्जन करताना 23 वर्षीय युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 25 ऑक्टोबरला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव चेतन देवराम नागोसे असे आहे. जैतपुर येथे शारदा उत्सव मंडळाकडून देवीची स्थापना करण्यात आली. बुधवारी विसर्जनासाठी इरावणुक काडण्यात आली होती. या मध्ये अनेक गावकरी सहभागी होते. गावाजवळील तलावात विसर्जन करण्यासाठी गावकरी तलावात उतरले असताना चेतन ही पाण्यात उतरला. पण खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने तो तलावात डूबला. घटनेची माहिती मिळताच दिघोरी मोठीचे पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी घटनास्थळी जाऊन एंकेश चव्हाण, महादेव वरखडे, शिवशंकर भोपे, राम सतीमेश्रम, सूर्यभान मेश्राम, यांच्या सहकार्याने चेतन चे शव बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments