CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
16-06-2024
Children : मुलांना चांगले संस्कार मिळावेत, चांगले शिक्षण घेऊन करिअर करून यशस्वी व्हावे, असे प्रत्येक पालकांना वाटते. परंतु, अलीकडच्या काळात मोबाईल, टी.व्ही.च्या अतिवापरामुळे मुलांचे वागणे, बोलणे आणि त्यांच्यातील चंचलपणा पालकांनाही आश्चर्यचकीत करणार ठरत आहे. तीन-चार वर्षांची मुले मोठ्या माणसांप्रमाणे बोलू लागली आहेत. त्यामुळे पालकांसमोर प्रश्न निर्माण होत असून, काहीजण तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
मुले हे अनुकरणीय असतात, ते कळत नकळत टिव्ही. मोबाईल बघत असतात. त्याचेच ते अनुकरण करत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांना विशिष्ट वेळच मोबाईल व टीव्ही बघू द्यावे. मैदानी खळे तसेच वाचन करण्यास मुलांना प्रोत्साहन द्यावे. विशेष म्हणजे आई-वडिलांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. त्यांच्यासोबत खेळावे, खेळता-खेळता काय चांगले व काय वाईट याबाबत समज द्यावी.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments