अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
23-10-2024
Reshan Dukandar Strike: राज्यातील 55 हजार रेशन दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर गोरगरीबांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या संपाचे मुख्य कारण म्हणजे नफ्यात 300 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्याची मागणी आहे. अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार महासंंघ आणि ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनने या संपाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने 2018 पासून आजवर महागाईच्या निर्देशांकानुसार रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या नफ्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. याशिवाय, धान्यवितरणात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांकडेही दुर्लक्ष केले गेले आहे. रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे अनेक वेळा आंदोलन, उपोषण, आणि मोर्चे काढले आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही.
प्रमुख मागण्या:
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments