अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
18-08-2024
गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शिवसेना संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वतः फॉर्म वाटप केले होते. बऱ्याच महिलांच्या खात्यात 14 ऑगस्ट रोजी या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले आहेत. सर्व लाभार्थी महिलांकडून मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले जात आहेत. बऱ्याच महिलांनी गडचिरोली जिल्हा महिला संपर्कप्रमुख वर्षा जितेंद्र मोरे (कुंभारे) यांचे सुद्धा धन्यवाद दिले आहेत. त्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून योजना घराघरात कशी पोहोचली पाहिजे याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा केला. बऱ्याच अंगणवाडी सेविकांना भेटून मार्गदर्शन केले आणि तळागाळातील महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. त्यामुळेच लाभार्थी महिलांनी वर्षाताईंचे ही आभार मानले आहेत. सध्या एक लाख तेहतीस हजार महिलांना लाभ मिळाल्याचे समजते.
उर्वरित रक्कम असंख्य महिलांना मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments