रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
14-07-2024
गडचिरोली -
पोर्ला वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या नवरगांव (दक्षिण) नियतक्षेत्रामध्ये दिनांक 13/07/2024 रोजी निलगायीची शिकार करण्यात आली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकुन दहा आरोपींना अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये -
1) खुदकम रघुनाथ गेडाम रा. कुऱ्हाडी वय 25 वर्षे, 2) अक्षय प्रभाकर सेलोटे रा. नवरगांव वय 22 वर्षे,
3) रोशन दामोधर भोयर रा. नवरगांव वय 22 वर्षे, 4) निखिल गिरीधर ठाकरे रा. चुरचुरा वय 30 वर्षे,
5) सौरभ सुरेश आवारी रा. नवरगांव वय 20 वर्षे, 6) विक्रांत प्रकाश बोरकुटे रा. गोगांव वय 23 वर्षे,
7) संकल्प संजय उंदिरवाडे रा. नवरगांव वय 24 वर्षे 8) संदिप कानिफ चुधरी रा. नवरगांव
8) आकाश प्रभाकर सेलोटे रा. नवरगांव, १) जगदीश देवराव थोराक रा. नवरगांव
यांचा समावेश असुन समीर रविंद्र मडावी रा. कुऱ्हाडी व ओमराज विजय राजगडे रा. चुरचुरा हे दोन आरोपी फरार आहेत.
सदर कार्यवाही धर्मवीर सालविठठल, उपवनसंरक्षक वडसा वनविभाग, वडसा यांच्या मार्गदर्शनात मनोज चव्हान सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग, वडसा यांच्या नेतृत्वात राकेश मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला यांनी केली. के. बी. उसेंडी क्षे. स. चुरचुरा, अरुण गेडाम क्षे. स. पोर्ला, समर्थ क्षे. स. मरेगांव, विकास शिवणकर वनरक्षक पोर्ला, गणेश काबेवार, वनरक्षक दिभना, संदिप लामकासे वनरक्षक, किटाळी, नितीन भोयर, वनरक्षक देलोडा, बोगा क्षे.स. सिर्श्री श्रीकांत सेलोटे वनरक्षक, देविदास चापले वाहन चालक, विजय म्हशाखेत्री वनमजूर, गिरीधर बांबोळे, मजूर, छत्रपती डहाले वनमजूर, दुर्योधन मेश्राम, सोनु खोब्रागडे, रवि डहाले वनमजूर, रुपेश मुंन्घाटे संगणक इत्यादींनी तपासकामी सहकार्य केले.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments