निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
03-03-2024
मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सन २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत संकल्पने नुसार राज्यातील शेतकरी, गरीब , युवक, महीला या ४ प्रमुख जातींचे सर्वांगीण विकास व कल्याण करणारा आहे. अर्थसंकल्पातुन प्राधान्याने रस्ते, विज, आरोग्य या मुलभुत सुविधांवर भर देण्यात आला असुन शेतकरी, युवक, महीला व गरिब कल्याणांच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments