RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
21-12-2023
गडचिरोली, : EVM/VVPAT संदर्भात नागरीकांमध्ये जनजागृती करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकार, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरामध्ये EVM / VVPAT प्रात्याक्षि व प्रचार कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2023 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुषांगाने EVM / VVPAT जनजागृती बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज,गडचिरोली अहेरी यांचे कार्यालयामध्ये ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र (EVM Demonstration Centre) स्थापन केलेले आहे.
तरी सर्व मतदारांना जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, ईव्हीएम प्रात्याक्षिक केंद्र (EVM Demonstration Centre) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज,गडचिरोली, अहेरी येथे भेट द्यावी व मतदान करुन आपण दिलेल्या मताची खात्री करावी.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments