अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
19-12-2023
कोरची - ग्रामपंचायत संदर्भात सर्वच घटकातील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतींचे सर पांच,ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, संगणकाचा परिचालक ,सर्वानीच 18 ते 20 डिसेंबर असे तीन दिवस आदोंलन करण्याचा इशारा शासनाला दिला आहे.
यामुळे ग्रामीण भागातील सर्वात कारभार ठप्प पडलेला आहे. दिनांक 18 डिसेंबर कोरची तालुक्यातील सर्वात सरपंच, व ग्रामपंचायतील सर्वात कर्मचाऱ्यांनी कोरची पंचायत समिती समोर एकत्रीत येऊन कामबंद आंदोलनास सुरूवात केली.
या संदर्भात गट विकासा अधिकारी राजेश फाये यांना निवेदन सादर करतांना निवेदन देतेवेळी ग्रामसेवक संघटनेचे सादर करतांना निवेदन देतेवेळी सरपंच सघटनेचे अध्यक्ष धनिराम हिडामी, सचिव दिलीप केरामी,सदस्य सुनिल सयाम, छाया बोगा, रतिर मडावी, रामदेवल मडावी, पचंशिला बोगा,हलामी सरपंच,कौसल्या काटेंगे, तुलावी सरपंच, कुमरे उपसरपंच, ग्रामसेवक संघटनाचे राज्य अध्यक्ष /जिल्हा सरचिटणीस दामोधर पटले, कार्याध्यक्ष नवलाजी घुटके,तालुका कोरची अध्यक्ष चेतन वंजारी, सचिव योगेश बन्सोड ,उपाध्यक्ष देवानंद भोयर ,महिला तालुका अध्यक्ष ममता गावडे,दयानंद काशिवार,दिलीप धाकडे ,देवेंद्र लाकडे,राजेंद्र दिहारे,भुपेंंद्र उईके, मोरेश्वर धोटे, निलकंठ मारगाये, यादव बोकडे, बी आर.माकडे,कैलास कावळे,पी.एस.डोंगरवार, लहानु धुर्वे, नवलसिंग काटेंगे, भगत, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष सतोष यादव, सचिव सदिप चौरे, दुखदास परचारी,पंढरी कुळसिंगे,मुकेश उईके, विलास उईके, उईके, महेश राऊत,व इतर कर्मचारी,रोजगार सेवक संघटनाचे तालुका अध्यक्ष महेंद्र नुरूटी,सचिव राजेंद्रसिंग आदे,उपाध्यक्ष दर्याव काटेंगे,संघनक परिचालक संघटना चे तालुका अध्यक्ष विकेश उंदिवाडे,सचिव भुपेंंद्र कोसरे,उपाध्यक्ष राजकुमार बडोले,कोषाध्यक्ष उतकंठा मोहुलेँ,
या आहेत मागण्या
1) ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्हीज्ञपदे एकत्रीत करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे
2) ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे कडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारसी ची अंमलबजावणी करणे,
3) विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे,
4) कंत्राटी पध्दतीचे ग्रामसेवक भरती बंद करणे,
5) शिक्षका प्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व करणे.
6) ग्रामसेवक पदाचा सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे,शैक्षणिक उहेँता कोणत्याही शाखेची पदवी करणे,
आदि मागण्याचे निवेदन सादर केली आहे.,
ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आमदार निधी प्रमाणें. ग्रामपंचायत सदस्य निधी असावा. ग्रामपंचायत सदस्य मानधन भत्ता.सरपंच,उपसरपंच, मानधान थकीत बाकी अदा करावी.मानधान शंभर टक्के रक्कम शासनाने घावी.विमा संरक्षण घावे.विधानपरिषदच्या निवडुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद नगरपंचाय कर्मचाऱ्याचे वेतन श्रेणी लागु करण्यात यावी.विविध मागण्यांचा समावेश आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments