नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
17-11-2023
गडचिरोली, : सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास नागपूर अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल मधील इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परीषद, नगरपालिका, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांत इयत्ता 5 वीचे तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते 14.00 या वेळात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,गडचिरोली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सोनसरी या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 चे वर्गात असलेले परंतु ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये सहा लक्ष पेक्षा कमी आहे. अशाच पालकांचे अनुसूचित , आदिम जमातीचे पाल्य (विद्यार्थी) हे सदर स्पर्धा परिक्षेस बसण्यास पात्र राहतील.
परीक्षेबाबत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, तसेच नजिकच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दिनांक 30 जानेवारी 2024 राहील.एकलव्य प्रवेशासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धा परीक्षेकरीता अर्ज सादर करावे , असे विकास राचेलवार,प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments