रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
10-11-2023
वैरागड दि.10 शुक्रवारला सकाळच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी लोहारा टी पॉईंट येथे बालाजी भरद्वार हे गेले असता यांना एका दुचाकी स्वराने जबर धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले तर सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा गणेशपुर येथील मुख्याध्यापक रवींद्र ठलाल वय 45 हे आपल्या MH 33 AA 9799 या दुचाकीने आरमोरीकडे जात असताना वैरागड येथील आयडिया मोबाईल टॉवर जवळ समोरून येणाऱ्या MH 34 AW 1799 या होंडा कंपनीच्या दुचाकीने अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात करणारे मात्र दवाखान्यात उपचार करण्याच्या बहाण्याने तिथून पसार झाले, आरमोरी पोलीस हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृत्तकाला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे नेण्या आले.अधिक तपास ट्रॉफीक हवालदार पठाण करीत आहेत.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments