CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
07-11-2023
कोरची - 5 नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील 7 ग्रामपंचायतचे सार्वत्रिक निवडणूक पार पडले व एक ग्रामपंचायत हे बिनविरोध निवडून आलेली होती. आज लागलेल्या निवडणुकीच्या या निकालामध्ये काँग्रेस पक्षाचा वरचष्मा दिसून येत असून आठ ग्रामपंचायत पैकी मुरकुटी, पिटेसूर व जांभळी येथील ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसच्या सरपंचांनी बाजी मारली तर दवंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व कोटरा आणि बोदालदंड येथे भाजप व नवेझरी आणि सातपुती येथे स्थानिक गटाच्या कार्यकर्त्यांनी सरपंच निवडून दिले.
या ग्रामपंचायत निवडणुकीमधून आता भविष्यातील निवडणुकीची सुद्धा रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसून येत असून निवडून आलेल्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला.त्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे,श्रावण. मातलाम,रूखमन घाटघुमर,वासीम शेख,प्रमेश्वर लोहबरे, राजेश नैताम ,नगरसेवक धर्मा नैताम,युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष दीपक हलामी, तुलाराम मडावी, विठ्ठल शेंडे, दीपक परसो,धन्नालाल अंबादे ,रवि नंदेश्वर,बुधराम फुलकुवर,राजु सहारे सोबत सर्व विजयी उमेंदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments