समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
03-11-2023
गडचिरोली, : आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरीता MPSC पूर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवाराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD ) असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.१००० ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवाराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.०२ नोव्हेंबर २०२३ पासुन २८ नोव्हेंबर २०२३ पर्यत या कार्यालयात सादर करावेत. तदनंतर मुलाखत दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र. २ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७१३२- २९५१४३/८४८५८१४४८८ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments