STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
01-11-2023
दिनांक ३१/१०/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी भुजबळ गडचिरोली व पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक यांचे मार्गदर्शना खाली, पो.उप निरी. दिलीप मुनघाटे, पो. हवा. / राजु उराडे, चा.पो.हवा./ विदयासागर बिके, असे व मौजा देलनवाडी येथील पोलीस पाटील कोमल धुर्वे, वन विभागाचे, क्षेत्र सहाय्यक शेषराव नारनवरे, व त्यांची टिम तसेच मुक्तीपथ संघटनेचे तालुका संघटक विनोद कोहपरे व त्याची टिम तसेच दोन पंच असे एकत्र मिळून मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे मौजा देलनवाडी जंगल परीसरात कंम्पारमेन्ट कमांक ३१७ मध्ये प्रोव्हिबिशन रेड करीता संयुक्त अभियान राबवित असतांना एका वन तलावाचे बाजूला जंगलामध्ये काटयाचे कंपाऊंडचे आत ३ इसम चुल पेठविण्याचे तयारी करीत असतांना आम्हाला दिसून आले. लपतछपत जात असतांना त्यांनी पोलीसांना इतर कर्मचारी यांना नमूद इसमानी पाहून जंगलामध्ये पळून जावून लागले तेव्हा सोबत असलेले पंच व पोलीस पाटील यांनी ओळखुन पळून जाणारे इसम हे त्याचे मौजा देलनवाडी गावातील असून त्यांचे नाव १) ईश्वरदास देविदास खेडकर वय ३६ वर्षे, २) सुनिल हरी वाडनकर वय २५ वर्षे, ३) कैलास विठ्ठल वाडेनकर वय ३३ वर्षे निन्ही रा. देलनवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे असल्याचे सांगीतले. तेव्हा ते इसम पळून गेलेल्या काटयाचे कंपाऊड मध्ये जावून पाहिले असता तिथे पंचानी व मुक्तीपथ संघटेनेचे पदाधिकरी यांनी मोहासडवा ड्रमची पाहणी करून हातभट्टी मोहादारू काडण्याकरीता कच्चा माल मोहासडवा असून सदर द्रव्याचा वास आंबट उग्र घाण येत असून मोहा सडवा असल्याचे मत जाहीर केले.
किमंत१) १,००,०००/- वर्णन
मोहासडव्याने भरलेले १०० लिटर क्षमतेच निळया रंगाचे २० ड्रम, त्या प्रत्येकी ड्रम मध्ये १०० लिटर मोहासड़वा या प्रमाणे २००० लिटर मोहासडवा त्यांची प्रती लिटर किमंत ५०/- रू. प्रमाणे
२) २,०००/- हातभट्टी मोहादारू काडण्याकरीता वापरण्यात येणारे जर्मनची मोठी केतली ०१ नग, व ०१ नग जर्मनी मोठा वाटा,
3) 00:00/-एक लाकडी चाटू, प्लास्टीकची नळी करून तपासास आहे.असा माल जप्त करून पो.स्टे. आरमोरी महा. दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments