RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
28-07-2024
Sarkari Yojana 2024: संत रोहिदास महामंडळाकडून विविध योजनांतर्गत व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. या वर्षासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 50 हजार ते पाच लाखांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीजभांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्जपुरवठा सवलतीच्या व्याजदराने करण्यात येतो.
बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमेपैकी 75% टक्के रक्कम ही राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत देण्यात येते. लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरीजवळ, चंद्रपूर येथे संपर्क करावा.
हे देखील वाचा : Chandrapur News: सिर्फ तीन महीने की मायशा जैन ने बनाया वर्ल्ड रिकॉर्ड, जानिए कैसे
सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदारांकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखल, नुकतेच काढलेले छायाचित्र 3 प्रतीत, अर्जदारांना शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स 3 प्रती, Aadhaar card, मतदान कार्ड Voter card, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या जागी करायचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), वीजबिल, कर पावती द्यावी लागणार.
हे देखील वाचा : Mudra yojana 2024 : जिले में ₹2,494 करोड़ के कर्ज वितरित
बँक तसेच महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी चर्मकार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, मोची, ढोर व लोहार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामं डळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव महामंडळाचे जिल्हा कार्यालय येथे सादर करावेत.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments