CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
24-06-2024
Real Estate Market: देशातील Ayodhya, Varanasi, Puri, Dwarka, Shirdi, Tirupati आणि Amritsar यासह 17 शहरांमध्ये येणाऱ्या काही वर्षात रिअल इस्टेट real estate क्षेत्रात खूप मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इथल्या प्रॉपर्टी मार्केटच्या तेजी मागचा कारणे म्हणजे आध्यात्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि डिजिटलायझेशन
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशनकार्डधारकांना आता मिळणार 5 लाखाचे मोफत उपचार
रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कॉलियर्स इंडियाने Real estate consultancy Colliers India 100 पेक्षा अधिक शहरांपैकी 30 संभाव्य चांगल्या वाढीची शहरे ओळखली आहेत जिथे रिअल इस्टेटची Real estate वाढ मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी चांगली राहू शकते. या 30 शहरांपैकी, 17 संभाव्य शहरांमध्ये रिअल इस्टेट Real estate क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : किसानों के लिए खुशखबरी: PM Kisan Yojana के पैसे कल खाते में होंगे जमा
हे 17 खूप वेगाने वाढणारी रिअल इस्टेट Real estate क्षेत्रे देशाच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि मध्य प्रदेशात समान वाढ दर्शवतात. उत्तर भारतात ओळखली जाणारी शहरे Amritsar, Ayodhya, Jaipur, Kanpur, Lucknow आणि Varanasi; पूर्व भारतातील Patna आणि Puri, पश्चिम भारतातील Dwarka, Nagpur, Shirdi आणि Surat, दक्षिण भारतातील Coimbatore, Kochi, Tirupati आणि Visakhapatnam आणि मध्य भारतात Indore
रिअल इस्टेट कन्सल्ट-सीने Real Estate Consult सांगितले की, Amritsar, Ayodhya, Dwarka, Puri, Shirdi, Tirupati आणि Varanasi ही अध्यात्मिक पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी शहरे म्हणून उदयास आली आहेत.
Colliers India चे CEO Badal Yagnik यांनी सांगितले की, उत्तम पायाभूत सुविधा, परवडणारी रिअल इस्टेट, Real Estate कुशल प्रतिभा आणि सरकारी उपक्रम यामुळे लहान शहरे भारताच्या अर्थव्यवस्थेत चांगला योगदान देणार आहेत. ते म्हणाले की या वाढीसह रिअल इस्टेट Real Estate क्षेत्र 2030 पर्यंत 1000 billion dollars आणि 2050 पर्यंत 5000 billion dollars पर्यंत पोहोचेल. GDP मध्ये त्याचा वाटा 14-16 टक्के राहू शकते.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments