CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
09-08-2024
चक्क मुलींनी दिला खांदा
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील बाम्हणी या गावात रमाबाई शरद बरडे वय 76 या राहत होत्या. या निवृत्त अंगणवाडी सेविका असून त्यांना 4 लेकीच होत्या. त्या सर्वांचे लग्न झालेले असून त्या सासरी असायच्या.
रमाबाई यांचा 8 ऑगस्ट 2024 रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. रमाबाई या सरल फाउंडेशन, पर्यावरण संवर्धन विकास समिती तसेच मायेची सावली जेष्ठ नागरिक संघ बाम्हणी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी असत. आईने केलेल्या सेवा कार्याचा प्रभाव मुलींवर होताच, तिच प्रेरणा घेऊन मनीषा, अभिलाषा, माधुरी आणि सुनीता अशा चारही बहिणींनी आईच्या पार्थिवास खांदा देण्याचा निर्णय घेतला, आणि रूढी परंपरेला फाटा देत दुखद अंतकारणाने आईच्या पार्थिवास खांदा दिला आणि मुलाचे कर्तव्य पार पाडले.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments