CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
27-06-2024
साउथ फिल्म इंडस्ट्री मधली Expression queen म्हणून ओळखली जाणारी आणि "पुष्पा" या चित्रपटात नायिकेची मुख्य भूमिका साकारणारी Rashmika mandana रश्मिका मंदाना ही आपल्या अभिनयाने आणि चेहऱ्याच्या हावभावाने रसिकांची मने जिंकते.
पुष्पा या चित्रपटातून तिने प्रत्येक रसिकांच्या मनात आपले घर निर्माण केलेले आहे. Rashmka mandana रश्मीका मंदानाने शब्दापेक्षा चेहऱ्याच्या हावभावातून आपला अभिनय सहजतेने व्यक्त करते.
रणवीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या जोडीने ॲनिमल चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये करोडोचा गल्ला कमावला. रश्मिका चे रणवीर कपूर सोबतचे Ultimate scene पाहून प्रेक्षक सुद्धा अवाक झाले.
रश्मिकाचे विविध चित्रपटातील मनमोहक अदा बघून सिने सृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता आणि रसिक सुद्धा तिच्यावर फिदा झालेले आहेत.
तिचा आगामी चित्रपट "पुष्पा 2" असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments