CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
18-10-2024
Sarkari Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतून 18 हप्ते मिळाले आहेत आणि आता 19 वा हप्ता कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.
देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये वार्षिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये वाटप केली जाते. शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18 व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आता शेतकरी 19 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, जो मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता लवकरच जारी करणार आहे.
पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये मिळतात. त्यामुळे शेतकरी या पैशांचा उपयोग शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि अन्य आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी करतात.
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार याची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांची स्थिती तपासू शकतात. त्यासाठी खालील चरणांचा अवलंब करावा:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता जारी करणार आहे. एकदा हा हप्ता रिलीज झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये जमा होतील.
शेतकऱ्यांसाठी ही योजना फार महत्वाची आहे कारण ती त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर आपली स्थिती नियमितपणे तपासली पाहिजे आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवली पाहिजेत.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments