STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
15-10-2024
PM Kisan FPO Yojana: शेतकरी बांधवांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिथे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात, त्याच योजनेच्या एका विशेष उपक्रमात शेतकऱ्यांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या मदतीच्या माध्यमातून शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (PM Kisan FPO) नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 11 शेतकऱ्यांच्या गटाला शेतीशी संबंधित स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
योजनेत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती साधावी.
ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे ते केवळ शेतीतच नव्हे तर विविध क्षेत्रांमध्ये आपली प्रगती साधू शकतात.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments