STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
06-10-2024
Sarkari Yojana 2024: राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा योजनेत सरकारने मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेच्या पात्र महिलांना या बदलांचा थेट फायदा होणार आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, फक्त गॅस जोडणी महिलांच्या नावावर असल्यासच या योजनेचा लाभ मिळणार आहे. बहुतांश गॅस जोडण्या कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्याने, महिलांना थेट अनुदान मिळविण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे सरकारने नव्या आदेशामध्ये सुधारणा केली आहे की, महिलांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतरित केल्यावरच त्यांना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळू शकतात.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments